११ फेर्बुर्वारी पासून या ठिकाणी गारपीट होणार आहेत

 

 

 

 

 FARMAR11

FARMAR11
FARMAR11

नमस्कार  मित्रानो तुमचे स्वागत  आहेत या आमच्या  फ़र्मर११ या ब्लोग  मध्ये तर आज आपण हे बघणार आहेत . कि येणाऱ्या 

११ फेबुर्वारी पासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस  होणार आहेत या काळामध्ये काही ठिकाणी गारपीट सुद्धा  होणार आहेत .या पावसाने काही शेतकर्याचे  प्रचंड नुसकान होणार तर काही शेतकर्याचा फायदा देखील होणार आहेत .परतू या पावसामुळे बर्यापेकी  शेत्क्याचे जास्ठीचे नुसकान देखील होईल .तर जाणून धेऊया सावित्तर काय आहेत हि बातमी तर चला सुरु करूया ..............

हवामान अभ्यासक  पंजाब डक साहेब  यांनी सागीताल्यानुसार आपण तुम्हाल सागत आहोत कि काळ परवाच्या या  विडइओ  मध्ये त्यांनी काय सागितले तर आपण तेच बाग्णार आहोत कि  मोत्ठाय कष्टाने  पिकवलेल पिक आता बहुतेक जमीन धोद्त  होईल कि काय असे वाटायला लागले  आहेत कारण  आधीच पाऊस नव्हता त्यात आता हे अवकाळी सकट आ करून उभे आहेत .आता शेतकय्रा न तर काय करावे हेच  सुचेना  शेतकर्यांचे आता पण खूप मोठे नुसकान होणार आहेत .

मागील वर्षी म्हणजेच २०२३  कमी पावसामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले असून आता कुटे समाधन कारक दिवसा आले होते .परतू आता बर्याच शेतकर्याचे देखील  गहू ,ज्वारी ,हरभरा काढणीस आला होता परतू आता जर अवकाळी पाऊस आणि गारपीट सरके निसार्गिक आपत्ती आलीकी  शेतकरी हलव्डील होणारच आधीच कापसाने या गाजर दाखवल आहेत . अंन  आता  हे अस्मानी सकट आले आहेत .


आता बघू  नक्की पाऊस कोटे होणार आहेत 

पूर्व विधार्भतील काही जिल्हात मुसळधार पाऊस होणार आहेत नागपूर ,चन्द्रपूर ,वासिम ,बुलडाणा ,वर्धा ,यवतमाळ ,या लागतच काही भाग देखील असणार आहेत त्यास बरोबर मुसळधार पाऊस असणार आहेत पण सोसाट्याचा  सुद्या वारा  असणार आहेत .त्या नंतर मराट वाड त   देक्कील काही जिल्हात असेच वातावरण बघायाला  मिळत आहेत मराठ वाद्याथिल काही जिल्हे या मध्ये अपवाद आहेत या मध्येनुसकान होणार आहेत .

सर्व शेत क्र्याना सागितले आहेत कि आपल्या आपल्या पिकाची  घ्यावी असे हवामान अभ्यासक पंजाब डक साहेब यांनी सागितले आहेत .

अधिक माहिती साठी येथे किल्क करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या