नमस्कार मित्रानो फार्मर ११ ब्लोग पेज वरती तुमचे स्वागत आहेत .तर आपण हे बघणार आहोत कि सद्याच्या काळामध्ये अचानक वातावर्ना मध्ये बदल घडून आला आहेत. तर कोण कोणत्या ठिकाणी पाऊस होईल याचा आपण आडाव घेणार आहेत .मुंबईतीलवेध शाळेने असा अंदाज दिला आहेत . कि या पुढील दिलेल्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज दिला आहेत तर तुमचा जिल्हा या मध्ये आहेत का. जाणून घ्या सावित्तर ...खालील प्रमाणे
![]() |
या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार |
पुढील 24 तासात राज्यात पवित्र भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पण मात्र विदर्भात पाऊस राहील काही भागात फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर देशात उत्तर आणि पूर्वेकडी काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ते त्यात देशात सक्रिय असणाऱ्या पश्चिमे हवामानाची प्रणाली पाहायला मिळत आहे .
धन्यवाद.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही