नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहेत आमच्या लेक मध्येदिवाळीची तयारी सुरू केली होती मग मी खरेदी साठी बाजारात गेलो होतो त्या वेवेस ची ही गोष्ट आहेत .सारेच लोक फटाके , कंदील पणत्या,हे सर्व साहित खरेदीकरत होते .याच वेळेस एक प्रसंग घडला आणि माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं.
Farmar11
झालं असं की एका गरीब झोपडीतील मुलगा पणत्या विकण्यासाठी बाजारात आला होता. त्याच वेळेस तो मुलगा त्या ठिकाणी आला व त्याने आपली ना काही खरेदी या भावनेने तो गर्दीस घुसला त्याच वेळेस एका वयोवृद्धाने त्याला बाजूला ढकलली त्यावेळेस तो तू एका समाज कार्यकर्त्याच्या अंगावर पडला त्यावेळेस त्या समाज कार्यकर्त्यांनी त्याला त्याच्या खिशातील मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने तू माझ्या अंगावर पडला या हेतूने गर्दीतील सर्व लोक त्याची मुलीच्या अंगावर तुटून पडले आणि त्याला बेदम मारहाण केली. Farmar11
Farmar11
कोणी त्याच्या पोटात मुख्य मारायचं कोणी तिच्या डोक्यात काड्या टाकायचं कोणी ते मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष बघितलं की हा जो पुढारी होता याची कुठलीही त्याने वस्तू किंवा काही कुठल्याही गोष्टीला त्याने धक्का लावला नव्हता त्याच वेळेस त्या पुढ च्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीने त्या मुलाला ढकल त्याच वेळेस तो मुलगा नकळतपणे त्या पुढाऱ्याच्या अंगावर झोपला गेला त्यावेळेस त्या पुढारीच्या अंगावर पडला परंतु पुढाऱ्याने त्याला चोर संबोधलं चोर समजलं आणि गर्दीतील लोकांनी त्याला बेदम मारहाण केली यास वेळेस पुढाऱ्याने लोक वरून मारत असताना तो छोटासा मुलगा खाली पडत रडत होता त्याची ते दृश्य पाहून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं या समाजामध्ये मोठ्यांच्या गर्दीमध्ये श्रीमंताच्या गर्दीमध्ये गरिबांनी घुसू नये हे .
Farmar11
या पुढाऱ्याने त्या मुलाच्या प्रायव्हेट पार्ट वर बुटा सहित पायाने समाजातील पुढारी हे कुठलेही शहानिशा न करता त्या गरीब मुलावर तुटून पडली याच वेळेस माझ्या अंतकरण भरून आले .पुढारी लोकही फक्त मतदानाच्या वेळेस आपल्याशी हात जोडते नंतर ते आपले भक्षक होत आहेत.
तुमचा सांग तू मुलगा सांगत होता की मी माझ्य पणत्यांचे दुकान लावलं होतं मी फटाके खरेदी करण्यासाठी आलो होतो हे तो रडत रडत सांगत होता पण गर्दीमध्ये एकच कळला होता की हा मुलगा चोर आहे याने का सज्जन व्यक्तीचा मोबाईल काढला प्रत्यक्ष मी बघितले पण परंतु र्दीतील लोकांना समजावणार कोण की हा जो सज्जन होता याने हा लहानशा मुलावर आरोप केला होता की याने माझा मोबाईल माझ्या खिशातून काढण्याचा प्रयत्न केला खरी हकीकत ही त्या पुढार्याला पण माहित आहे फक्त त्या पुढाऱ्याला आपला जे जे करतानाचा होता त्या ठिकाणी परंतु त्या लहान मुलीच्या मनामध्ये त्या व्यक्तीची मरेपर्यंत खुन्नस राहील .
😓😓 Farmar11
की ज्या माणसाने आपल्याला भर बाजारामध्ये आपले अपमान केला होता जेणेकरून आपण असं समाजामध्ये वागलो की समाजातील काही मुले हे गुंडगिरी तिच्या वळणाकडे फिरायला आपणच त्यांना भाग पाडतो प्रत्येकाला समान वागणूक दिली की याची परिणाम चांगलेच दिसत असतात परंतु असे जर वागणूक आपण समाजातील इतर लोकांना गरीब लोकांना किंवा गरजवंत लोकांना दिली तर आपण जशी वागणूक दिली तर समाजात तसे आपल्याला लोक भेटतात परंतु ही जी मी दृश्य बघितले या दृश्यामध्ये तू जो व्यक्ती होता तो श्रीमंत घराण्याचा होता त्या ठिकाणी त्या लहानशा चिमण्यांचा आवाज कोणीही ऐकायला तयार नव्हतो त्याच सत्यता काय होती ही फक्त त्यालाही माहीत होती ओढायला तर चांगलीच माहीत होती कारण या ठिकाणी त्याची मुलीचा कुठलाही त्याच्या त्या पुढाऱ्याच्या अंगावर पडण्याचा हेतू नव्हता परंतु त्या वृद्ध व्यक्तीने त्याचमुळ ढकलला काय तितक्यात त्या पुढाऱ्याने त्याला चांगला चोप दिला
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही