दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान, शेतकऱ्यांना फायदा होणार
![]() |
farmar11 |
नमस्कार
मित्रानो फ़र्मर११ या ब्लोग पेज वरती तुमचे स्वागत आहेत तर आज आपण हे बघणार
आहोत कि सरकारच्या या निर्णयामुळे शेतकर्याचा होणार खूप मोटा फायदा सरकारने दुध
उत्पाधक शेतकर्यांना ५ रु प्रती लिटर अनुदान मिळणार तर काय आहेत हा सरकारचा हा
नवीन निर्णय जाणून घेऊया सावित्तर
राज्य शासनाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये एवढा अनुदान जाहीर करण्यात आलेला आहे .10 जानेवारी 2024 ते 2024 या कालावधीमध्ये समान तीन हप्त्यांमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना दिला जाणार आहे .शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनुदान मिळेल परंतु याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये भीती पसरवली जाते.
शेतकऱ्यांना याच्याबद्दल जावेअर नसणे आणि परिणामी खरोखरच शेतकरी या दुधाच्या अनुदानापासून वंचित राहतील की काय अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा राज्यामध्ये निर्माणत्यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आलेले आहेत.
परंतु हे सर्व होत असताना याच्यामध्ये शेतकऱ्याला अर्ज करायचाया ठिकाणी लागणारे आणि या सर्वांपेक्षा काय आहे. ते म्हणजे पशुधनाचं भारत पासून आणि याच्यासाठी जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पोषणाचे भारत पशुधरे पण जर पाहिलंकमतरता फक्त एक लाख 42000 करण्यात आलेल्या देण्यात आलेल्या येतात.
अनुदान मिळावे या मागणीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुधासाठी शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी संघाना दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना याचा फायदा होणार का? हे पाहावे लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलयांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दूध दर अनुदानची घोषणा केली होती. त्यानंतर आज राज्य सरकारची मंत्री मंडळ बैठक पार पडली. त्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या बैठकीत महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले. यात दुधासाठी शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सहकारी दूध संघाकडे दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून पाच रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
नेमकं कुणाला मिळणार अनुदान?
गेल्या अनेक दिवसांपासून दुधाच्या दरात होत असलेल्या चढ उतारामुळे अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात आज राज्य सरकारने पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनानेच खासगी व सहकारी संघांकडून होणाऱ्या दररोजच्या दूध संकलनाची माहिती एकत्रित केली. मात्र शासनाने केवळ सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दुधाला अनुदान जाहीर केले आहे. राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक दूध हे सहकारी संघाला पुरवठा करीत आहेत. खासगी संघाला नाममात्र 27 हजार लीटर दूध दररोज दिले जाते. त्यामुळे अनुदान कुणाला मिळणार, कोण वंचित राहणार .
अनुदानासाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- जनावराचा बारा एकी युनिक नंबर
- जनावराचा बिल्ला नंबर
- बँक पासबुक
या पशुधनाला काळजी घेण्यात आलेले अनुदान तुम्हाला हवा आहे. परंपरा पसरवल्या जातात दूध संघाच्या माध्यमातून अर्ज केल्या दुध संघ अनुदान लागणारे वगैरे या प्रेमात राहू नका जर तुमच्या पशुधनाचा टायपिंग झालेला. नसेल तर मात्र तुम्ही या आधार कार्ड आपला आधार कार्ड आणि आपल्या जनावराचे युनिक या तिन्ही गोष्टी तयार ठेवा जेणेकरून तुम्हाला दहा फेब्रुवारी नंतर तीन समान हफ्त्यांमध्ये या दुधाचं पाच रुपये प्रति लिटर हे अनुदान दिले जाईल तरी महत्वाची माहिती होती .धन्यवाद जय हिंद
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही