Pm किसान हफ्ता अपडेट.
शेतकऱ्याची दिवाळी होणार आता गोड
नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत होतो. परंतु आता वाट बघण्याची गरज नाही सरकारने पंधरावा हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे .ते आपण खालील दिलेल्या ब्लॉग मध्ये बघू शकता.
 |
Pm किसान 15अपडेट |
Farmar11
शेतकऱ्यांची दिवाळी होणार आता गोड लवकरच दिवाळीसाठी आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहे.
बऱ्याच दिवसापासून आपण वाट बघत होता .की आपला पंधरावा हप्ता हा कधी येणार मुख्यमंत्र्यांचे सन्मान निधी योजनेची पैसे प्रत्येकाच्या खात्यावर आले आहेत .
परंतु पीएम किसानचे पैसे अजून आमच्या खात्यात आले नाही तर त्यांच्यासाठी खास बातमी आहे .की येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये तुमचे पीएम किसान चे दोन हजार रुपये जमा होणार आहेत .सरकारच्या आलेल्या निर्णयानुसार सरकारने जाहीर केलेल्या दिनांक 15 नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांनी आपले बँक बॅलन्स चेक करून घ्याव.
धन्यवाद
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही