आजचे -कापसाचे-भाव -कोणत्या रेज -मध्ये आहेत बघालतर शेतकरी.........

आजचे -कापसाचे-भाव -कोणत्या रेज -मध्ये आहेत बघालतर शेतकरी.....



https://farmar11.blogspot.com/
राज्यात कापसाच्या भावात थोडी सुधारण

नमस्कार मित्रांनो farmar11 मध्ये आपले स्वागत आहे तर जाणून घेऊया आजचे बाजार भाव कापूस काय भावाने खरेदी केले आहेत. आज व पुढील काळात कापसाचे दर काय राहतील .शेतकरी वर्ग मोठ्या आशेने कापूस दर वाढण्याच्या दृष्टीने मागील वर्षी कापूस shermarket च्या दराने विक्री केला होता परती यावर्षी शेतकऱ्याला येणाऱ्या काळात चागल्या भावाची प्रथिषेत  आहेत .


 राज्यातील बर्याच जिल्हात मध्ये  दुष्काळ  परी स्ठी चिंताजनकअसून   त्यात अनेक सकट असताना तोडासी आलेला घास शेतकर्याच्या पदरात पडणार असे वाटत होते.. परतू आज चे बाजार भाव बघितले र रकार  शेत क्र्याना  वार्यावर सोडण्याच्या  मार्गावर दिसते .

Farmar11 

मागील एक महिन्या पासून कापूस खरेदी चालू आहेत  परतू शेतकरी वर्गाला  अजून असी अस आहेत कि आपण पिकवलेले कापूस  भाव वाढल्यावर धरून टाकू  पण झाला एक महिना  कापूस  काही  वाढता दिसेना शेतकर्यांना बाहेर देशामध्ये  युद्ध चालू होते . बाहेर चे. हे युद्ध बंद झाले की कापसाची आयात निर्यात होईल . कापसाचे भाव  वाढतील अशी अस लागून गेली शेतकऱ्यांना.

आता दिवाळी पण होऊन गेली  तरी कापसाचा भाव हा  खालील दिलेल्या लेखामध्ये आहेर्त .



Farmar11 







  •  👉सावनेर
शेतमाल: कापूस
जात: —
आवक: 1000
कमीत कमी दर: 6850
जास्तीत जास्त दर: 6860
सर्वसाधारण दर: 6860




  • 👉आर्वी
  • शेतमाल: कापूस
  • जात: एच-४ – मध्यम स्टेपल
  • आवक: 810
  • कमीत कमी दर: 7000
  • जास्तीत जास्त दर: 7050
  • सर्वसाधारण दर: 7020


  •   👉मारेगाव
  • शेतमाल: कापूस
  • जात: एच-४ – मध्यम स्टेपल
  • आवक: 1702
  • कमीत कमी दर: 6900
  • जास्तीत जास्त दर: 7101
  • सर्वसाधारण दर: 6900

  • शेतमाल: कापूस
  • जात: लोकल
  • आवक: 190
  • कमीत कमी दर: 7010
  • जास्तीत जास्त दर: 7050
  • सर्वसाधारण दर: 7030


  • वरोरा
  • शेतमाल: कापूस
  • जात: लोकल
  • आवक: 978
  • कमीत कमी दर: 6800
  • जास्तीत जास्त दर: 7200
  • सर्वसाधारण दर: 7000


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या