प्रख्यात -हवामानशास्त्रज्ञ- पंजाबराव डख -यांनी -वर्तविल्यानुसार- राज्यात बऱ्याच- दिवसानंतर -पावसाला -अनुकूल -वातावरण -निर्माण -होत आहे

अधिक माहीती साठी येथे क्लिक करा  प्रख्यात हवामानशास्त्रज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविल्यानुसार राज्यात बऱ्याच दिवसानंतर पावसाला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.


Farmar 11 









 राज्यात लवकरच पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. येत्या तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू होईल.


Farmar 11 






प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे राज्यातील सोयाबीन कोमेजू लागले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे

. तसेच पंजाबराव डख यांनी सप्टेंबर महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केलाय, या महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.


राज्यात 2 सप्टेंबरपासून पावसाला अनुकूल वातावरण तयार होईल, दक्षिण महाराष्ट्रात 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरपर्यंत पाऊस अपेक्षित आह
. पश्चिम महाराष्ट्रात यादरम्यान पावसाळी वातावरण कायम राहील, आणि डखच्या अंदाजानुसार, विदर्भात पावसाला 5 सप्टेंबर नंतर सुरुवात होईल.






5 सप्टेंबरपासून राज्यात लक्षणीय पावसाची शक्यता आहे. मात्र पंजाबराव डख यांच्या मते दक्षिण महाराष्ट्रात 2 सप्टेंबरनंतर पाऊस पडेल.


अधिक माहीती साठी येथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या