प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2.0 राज्यात लागू-महिलांना मिळणारं 11000

  


प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2.0 राज्यात लागू-महिलांना मिळणारं 11000


Farmar11
Farmar11 

प्रधानमंत्री मातृ वंदन योजना 2.0 राज्यात लागू करण्याबाबतचा हा 9 ऑक्टोबर 2023 चा जीआर आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तरीही योजना आहे.
 ती एक जानेवारी 2017 पासून राज्याचे येथे राबवली जाते आता या योजनेअंतर्गत जो शासन निर्णय आहे .
पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी शर्ती आणि कागदपत्राची जर पूर्तता केली तर तिला पहिल्या अपत्यासाठी म्हणजे जे काही गरोदर महिला आहेत त्यांना जे पहिलं अपत्य होईल त्यासाठी पाच हजार रुपये हे अगोदर पासून मिळतात.
 आपण सरकारी दवाखान्यात पाहिलं असेल तर हे पाच हजार रुपयाची रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाते आता काय होणारे तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मनंतर एकाच टप्प्यात रुपये सहा हजार रुपये एवढे त्यांच्या बँक खातात आधार संलग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खात्यात डीबीटी द्वारे केला जाणारे 

Farmar11
Farmar11 

  1. पहिल्यांदा 5000 आणि त्यानंतर 6000 असे मिळणारे णारे जे गरोदर महिला असतील त्यांच्यासाठी त्याचा लाभ होणार आहे आता पाहू शकता पहिला हप्ता जो राहणार आहे .
  2. तो तीन हजार रुपयांचा त्यानंतर एकत्रित सहा हजार रुपयांचा आणि बाळाची जन्म नोंदणी बालकास बीसीजी किंवा ओपीव्हीसीआर मात्र चे तीन मात्रा सगळे झाल्यानंतर 
  3. दोन हजार अशा पद्धतीने टोटल सहा हजार तीन हजार आणि 2000 असे मिळून 11000 रुपये मिळणार आहेत 
  4. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो जीआर काय सांगतोय शासन निर्णय तर पहिला अपत्यासाठी पाच हजार रुपये 
  5.  दुसरी मुलगी जर मला झाली तर सहा हजार रुपये ते पाहू शकता पहिल्या पदासाठी 3000 भेटणार 
  6. दुसरे आपत्ती मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर 6000 हजार रुपये भेटणार आणि जे काही दुसरा हप्ता आहे तो 2000 असे एकूण 11000रुपये महिलेच्या बँक खात्याचे मिळणारे उद्दिष्ट आहे 
  7. हे सुद्धा इथे दिले याचा जीआर तुम्हाला  त्यांनी सांगितले.                 Farmar11 

याचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात

  1.  की याचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात जे गरोदर महिला आहेत त्यांचं पहिला यापैकी कोणती भरपूर ऑप्शन दिलेले आहेत या ऑप्शन पैकी कोणतेही एक जयंती तुम्ही गटात मोडले पाहिजे ते गट आहेत .
  2. भरपूर जर तुमचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरीसुद्धा तुम्हाला हे अकरा रुपये मिळणार किंवा ऑप्शन आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला यांना सुद्धा भेटेल किंवा ते नसेल तर चाळीस टक्के अधिक अपंग असणाऱ्या दिव्यांग असणाऱ्या महिला असतात.
  3.  ते इथे भेटेल ज्यांच्याकडे बीपी पत्रिका धारक महिला असतील त्यांना सुद्धा याचा लाभ भेटेल.
  4.  आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जन्माला भारतीय असतील त्यांना सुद्धा याचा लाभ भेटेल .
  5.  श्रम कार्ड ज्यांच्याकडे महिलांनी काढला असेल त्यांना सुद्धा याचा लाभ भेटेल हे ऑप्शन आहेत .
  6. एकापैकी एक कोणतही एक यातलं चालेल किसान सन्मान निधी पीएम किसान अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी असेल तरी भेटेल मनरेगा जॉब कार्ड ज्या महिन्याकडे असेल त्यांना तर सुद्धा भेटेल गर्भवती आणि स्तंभाळ करणाऱ्या अंगणवाडी का सेविका असतील अंगणवाडी मदतनीस असेल .
  7. आशा कार्यकर्ता असतील अशा वर्कर्स असतील त्यांना सुद्धा याचा लाभ जो आहे तो मिळणारे ही गोष्ट लक्षात ठेवा यापैकी कोणताही एका गटात जरी तुम्ही बसत असाल तर तुम्हाला अकरा हजार रुपये म्हणजेच महिलांना अकरा हजार रुपये मिळणार आहेत .
  8. आता तुम्हाला कागदपत्रे कुठे द्यावे लागतील किंवा कागदपत्रे तुम्हाला ज्या वेळेस पहिलं अपत्य होईल त्यावेळी जे आशा वर्कर्स असतील किंवा ते ज्यांच्याकडे आशा वर्कर्स खरच भरपूर ठिकाणी सरकारी दवाखान्यातलं काम आशा वर्गाकडे त्यांच्याकडे तुम्हाला हे सर्व कागदपत्र द्यावे लागतील .
तिथून ते सर्व जी काही प्रोसेस असतील ते करणार आहे बाल संरक्षण काळजामध्ये शेवटचे मासिक पाळीची तारीख असेल ती असणं गरोदर नोंदणीची तारीख प्रस्तुरी पूर्व तपासणीच्या नोंदणी असाव्यात दुसरा तिसरा आहे लाभार्थीच्या स्वतःच्या बँक पासबुकची प्रत लागणारे बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र लागेल म्हणजे बाळाचा जन्म दाखला लागेल तसेच माता आणि बालक संरक्षण कार्ड वरती बाळाच्या लसीकरणाच्या नोंदणी असल्याची प्रत लागणारे त्याचे जे काही पावती असेल ती गरोदरपणाची नोंदणी केलेला .

  1. आरसीएस पोर्टलमधील लाभार्थी नोंदणी क्रमांक तिचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक लागणार आहे वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र जे काही मागतील तुम्हाला सरकारी दवाखान्यात तर ते तुम्हाला इथे द्यावे लागणार आहेत तसेच लाभार्थी आधार कार्ड जर नसेल तर यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता हे सांगितलं आहे आता महत्त्वाचं तर ज्यांनी
  1.  प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आहे 1.0 ची पहिली योजना होती त्यामध्ये जर लाभ भेटला असेल तरीसुद्धा तुम्हाला या 
  1. प्रधानमंत्री प्रधान योजना 2.2 याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाभ असे भरपूर काही माहिती याच्यामध्ये दिली आहे जे की योजनेचा लाभ जिल्हा परिषद वय आहे कमीत कमी 18 वर्ष त्या महिलेचे वयेला पाहिजे आणि जास्तीत जास्त 55 वर्ष असणं गरजेचं आहे हे सुद्धा इथे दिले आणि जर तुम्हाला वाटत असेल की जुळे वगैरे झाले तर त्यामध्ये लाभ मिळेल का तर इथे फक्त एकाच मुलीला लाभ मिळेल.
  1.  जर दुसरा टायमिंगला जुळे झाले मुली जुळ्या झाल्यानंतर एका वेळेला जे काही एका मुलीला इथे लागले यासाठी अगोदरच तुम्हाला लाभार्थ्याचे जे काही कालावधी असेल त्याच्यासाठी अगोदरच तुम्हाला आरोग्य संस्थेत गर्भधारणेच जी काही नोंदणी आहे ती करणं आवश्यक राहणारे ही गोष्ट लक्षात ठेवा शकता सिटीजन लॉगिन मधून कशी सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात परिपूर्ण भरून झाल्यास लाभार्थी स्वाक्षरी करून हमीपत्र सर्व कागदपत्र असतील नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा अशा स्वयंकडे जमा करावा हे सुद्धा इथे सांगितले सातव्या पॉईंट मध्ये पाहू शकता कशा पद्धतीनेही योजना आहे याचे जे काही रक्कम आहे ती बँकेच्या अकाउंट मध्ये डीबीटी द्वारे किंवा पोस्ट खात्यामध्येही जमा जम केली जाणार आहे 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या