मी एक शेतकरी. शेतकऱ्याला असे वाटते की का कापूस लागवड ज्यावेळेस यावर्षी आपल्याला चांगले उत्पन्न होईल पण वातावरण कापसाचे नसेल तर कापूस उत्पादक शेतकरी तोट्यात असतो .
स्पष्टपणे सांगायचे झालं की ज्या वेळेस शेतकरी कापूस लागवडीत करतो त्यावेळेस सत्तेच्या काय अडचणी असतात हे फक्त शेतकऱ्याला माहिती आहेत कापसाचे पहिली सुरुवात अशी आहे की त्याला कापूस बॅग आणायची असली तरी कोणती बँग घ्यावी हे कळत नसते कारण की प्रत्येकाला असे वाटते की आपण जी बॅग आणली ती ते जास्तीत जास्त उत्पन्न उत्पादन भेटले पाहिजेत घरी आणली तरी तिची किंमत मिनिमुं एक हजाराच्या घरांमध्ये असते आपल्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार त्याला बी बियाणे लागते. आपण विषय सोडून चाललो मी तुम्हाला कापसा संदर्भातली माहिती देतात हो की कापसाच्या शेतामध्ये आधीची काय मशागत कराव लागते ते मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिले ज्या शेतामधी कापूस लागवड करायचे असेल त्या शेतामध्ये नांगरणी करावी लागते आणि मग रोटावेटर करावी लागते जेनेकरून जमिनीत तील माती भुसभुशीत होईल अशितोष शेतकरी करत असतो आणि मग ठिबक सिंचन च्या नळ्या पाच बाय पाच या अंतरावर पाहून घेत असतो आणि मग डोळ्यात ताइट करून विशिष्ट प्रकारच्या अंतरावर त्याला तो घट्ट बांधत असतो त्याच वेळेस तो आपली ठिबक सिंचन व्यवस्थित रित्या चालू आहेत की नाही हे चेक करत असतो मग तो लागवडीला सुरवात करतो लागवडीला सुरवात झाल्यानंतर पंधरा दिवसाने त्या कापसाच्या शेतीला तो सेंड कर लाईन पद्धतीने टाकत असतो कापसाचे झाड उगवून आल्यावर 21 दिवसात त्याला टॉनिक व बुरशीनाशक फवारणी द्यावी लागते यामुळे पिकावर कुठल्या प्रकारचे प्रादुर्भाव होत नाही एक महिन्यानंतर कपाशीला कंप्यूटर एक टॉनिक द्यावी लागते कंप्युटर म्हणजे एक औषधी आहेत त्यानंतर त्या कपाशीच्या शेताला खते द्यावी लागतात कपाशीचे झाड हे आठ ते दहा पानावर असते या काळामध्ये नंतर मग खुरपणी करावी लागते नंतर वखरणी पण करावी लागते त्यामुळे शेतामधील तन नाशक होतो आणि जमीन पण भुसभुशीत होती. परत असे 21 दिवसानंतर कपाशीला दुसरी फवारणी करावी लागते याच काळामध्ये कोकडा कोकडा या नावाचा रोग कपाशी पिकावर पडायचे जास्तीत जास्त असतात कारण की या काळामध्ये आभाळ फिरत असल्यामुळे पाऊस न झाला तर कपाशीवर हा रोग हंड्रेड पर्सेंट याकरता उलाला हे एक नाशक व त्यासोबत एक बुरशीनाशक फवारणी करावी लागतात अशाप्रकारे कपाशीचे बोंड येईपर्यंत कपाशीचे फवारणी व खते द्यावी लागतात कम से कम कपाशीला खताचे डोस तीन किंवा चार देता येते आणि सांगायचे राहिले की कपाशीला माझं ची डीएपी युरिया एक चे खत द्यावे लागते पहिल्या डोस साठी नंतर त्या कपाशीला बोंड लागे पर्यंत करता फॉस्फरस खात यावे लागते कपाशीचे तीन किंवा चार डोस होत असतात खताचे यानंतर कपाशीला काय लागल्यानंतर कपाशीवर बोंड आळी आहे की नाही हे कळते जर कधी कपाशीला बोंड आळी असेल तर त्यावर तातडीने फवारणी केली जाते या फवारणी करता कीटकनाशक औषधी चा जास्तीत जास्त वापर होतो.
कपाशीच्या एका झाडाला कमीत कमी अडीशे तीनशे कार्य पाहिजेत यामुळे कापसाचे उत्पन्न भरपूर होती
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही