घरकुल योजना -पंतप्रधान आवास घरकुल योजना -मिळणार आता घरकुल एवजी १ लाख ६० हजार रुपये मिळणार

 
farmar11
farmar11

 

 घरकुल योजना -पंतप्रधान आवास घरकुल योजना -मिळणार आता घरकुल एवजी १ लाख ६० हजार रुपये मिळणार

 नमस्कार मित्रानो  तुमचे स्वगात आहेत आमच्या या फ़र्मर११ या पेज  वरती तर आपण हे बघणार आहोत कि सरकारने एक नवीन घरकुल योजेमध्ये एक नवीन बद्दल केलेला आहेत .काय आहेत हा सरकारचा नवीन grजाणून घेवूया सावित्तर

 तुम्ही पाहू शकता आता घरा ऐवजी एक लाख 65 हजार रुपये निर्वाह भत्ता दिला जाणार आहे. निर्वाह भत्ता मिळणारे यासाठी लाभार्थी कोणती आहेत हा नक्की जो निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय नक्की काय आहे हे आपण अगोदर जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे का निर्णय आहे तरी ते खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता.

 गावठाणातील प्रकल्प बाधितांना खालील प्रमाणे आर्थिक पॅकेज जे आहे ते देण्यास मान्यता दिलेली आहे आता त्यामध्ये कशा पद्धतीने पॅकेज आहे ते सुद्धा दिलेले प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी रुपये एक लाख 60 हजार रुपये मिळणारे आता हे कशा पद्धतीने मिळणारे कोणाकोणा मिळणारे ते सुद्धा सविस्तर दिलेले.

तर पहा प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील विकासाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी आता एक लाख 65 हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून दिला जाणार आहे यामध्ये कंडिशन असा आहे आता काय काय कंडिशन आहेत तर यामध्ये पहिल्या दोन कंडिशन पहिल्या दोन कंडिशन कसे आहेत बाधित स्थलांतरित कुटुंबात बाधित स्थलांतर कुटुंब असेल तर त्याला दरमहा एका वर्षासाठी तीन हजार रुपये दिले जाते दुसरं काय आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील जर कुटुंब असेल तर त्यांना पन्नास हजार रुपये दिले जाते.

 तर हे एक पहिले दोन पॉईंट आहेत म्हणजे बाधित स्थलांतर कुटुंब असेल तर दरमहा एक वर्षासाठी 3000 म्हणजे 36000 मिळतील जर स्थलांतरित कुटुंब असेल तर किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये असेल तर पन्नास हजार रुपये दिले जाते हा झाला पहिला पण दुसरा पॉईंट आहे वाहतूक भत्ता वाहत ूक स्थलांतरित कुटुंबात त्यांना वाट पन्नास हजार रुपये हा दिला जाणार आहे.    farmar11

 कुटुंब त्यानंतर पशुधन असणाऱ्या किंवा छोट्या दुकानदारांना द्यावयाची आर्थिक मदत दोन ज्यामध्ये ज्यांच्याकडे गोठा किंवा छोटे दुकान असेल तर कुटुंबाला एक वेळची 25 हजार रुपये दिले जाते गोठा छोटे दुकान असेल तर कुटुंबाला एक वेळचे आर्थिक मदत म्हणून 25000 दिले जातील किंवा जर कारागीर असेल किंवा छोटे व्यापारी असेल त्यांना एक वेळचे अनुदान 50 हजार रुपये दिले जाते किंवा आहे गोठा किंवा छोटे दुकान असेल तर 25000 कारागीर किंवा छोटे व्यापारी असतील तर त्यांना ५० हजार अशा पद्धतीने मदत मिळणार आहे .

त्यानंतर फोनवर स्थापना भत्ता देणारे घर बदलल्यानंतर एक वेळचे पुनर स्थापना पत्ता हा पन्नास हजार रुपये असेल आता ही दर्शवण्यात आली रक्कम तसेच नागरी सुविधावर अपेक्षित एकूण खर्च व त्या व्यतिरिक्त त्यावर 25 टक्के वाढीवर रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता सुद्धा दिलेली आहे .

ज्या बाधित गावठाणासाठी नवीन गावठाण विकसित झालेले असून परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड निलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाचा संस्थेला ज्यांनी प्रकल्पासाठी जो खर्च केलेला आहे ते त्यांना परत करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आले तरी यामध्ये तुम्हाला सगळी माहिती समजली असेल एक लाख 65 हजार रुपये जे काही रक्कम आहे .

ती कशा पद्धतीने एक लाख साठ हजार पाच हजार जी काही रक्कम असेल ती कशा पद्धतीने मिळणार आहे हे इथे सांगण्यात आलेला आहे तर जे कोणी स्थलांतरित कुटुंब आहे त्यांना अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने जी काही रक्कम आहे ती मिळणार आहे .

त्यामध्ये किंवा और पण ऑप्शन दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही ते लक्षात ठेवा हा मंत्रिमंडळ निर्णय आहे काही दिवसांनी याचा वेळेस सुद्धा आपण व्हिडिओ बनवून ज्यामध्ये तुम्हाला अजून काही तुमच्या मनामध्ये डाऊट असतील ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करून एकदा जीआर आला की त्यामध्ये तुम्हाला सगळं माहिती भेटून जाईल अजून पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी जीआर येऊ शकतो कारण मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की थोड्या दिवसात जीआर नक्कीच येतो तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय

 

अधिक माहिती साठी येते क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या