फक्त -याच -शेतकर्यांना - मिळणार -Pm-किसान चा - 16 -हप्ता
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो तुमचे स्वागत आहेत आमच्या फ़र्मर११ या ब्लोग मध्ये तर आज आपण हे बघणार आहेत कि सरकारने एक नवीन मोहीम राबविली आहेत .
pm किसान चा सोळावा हप्ता लवकरच जमा होणार आहेत. पण ज्या शेतकर्याचे काही हि प्रोब्लेम असेल ते सर्व कामे करून घ्यावी शेतकार्यांच्या यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यासाठी सरकारने 15 जानेवारीपर्यंत एक मोहीम राबवली आहे या मोहीम मध्ये शेतकऱ्यांनी आपापली जी काही कामे आहेत ते करून घेणे गरजेचे आहे जो सोळावा हप्ता आहे. तो याच महिन्यात जानेवारीमध्ये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे हा हप्ता 15 जानेवारीच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे पूर्व 15 जानेवारीपर्यंत तुम्ही चार कामे करणे अनिवार्य आहे तरच तुम्हाला हा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
ही चार कामे नक्की कोणकोणती आहेत या तर चला पाहूयात नक्की काय काय चार कामे तुम्हाला जानेवारीपर्यंत केली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं
- पहिलं काम तुम्ही करायचंय ज्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीएम किसान ची नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर आपल्या रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे 15 जानेवारी 2024 पर्यंत ज्यांना ज्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही ज्यांनी नवीन नोंदणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपली नोंदणी 15 जानेवारी पर्यंत करून घ्यायचं आपली नोंदणी शेजारील महा-ई-सेवा केंद्र मध्ये करू शकता किंवा तलाठी ऑफिस मध्ये जाऊन किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा करू शकता हा झाला पहिला पॉईंट 'फ़र्मर११'
- दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल आणि तुमचं लँड सीडींग हा ऑप्शन न दाखवत असेल तर त्यासाठी काय करायचं असेल तर तुमचं म्हणजे जमिनीचा फिजिकल वेरिफिकेशन करून घेणे गरजेचे आहे हे फिजिकल वेरिफिकेशन नक्की कुठे करायचा तर तुमचा सातबारा हा काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचे जे काही बँक पासबुक आहे आधार कार्ड आहे हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तलाठ्याकडे जायचंय आणि तलाठ्याकडे हे तुमचं फिजिकल वेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तलाठी जर करत नसेल तर तुम्ही तहसील मध्ये जाऊन तिथे अधिकाऱ्यांना भेटून तुमचं असेल तर तुम्हाला एस करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला तुमचे जमिनीचे कागदपत्र तेथे द्यावे लागणार आहेत तर हे झालं दुसरं काम हे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर
- तिसरा काम म्हणजे तुम्ही जर इ केवायसी आत्तापर्यंत केली नसेल तर ए केवायसी करून घ्या ही केवायसी जननी केलेली आहे. त्यांना सोळावा हप्ता जमा होणार आहेत सेवा केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा स्वतः करायचे असेल तर स्वतः सुद्धा पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन वेबसाईट वरती जाऊन सुद्धा करू शकता त्यानंतर
चौथं काम आहे ते म्हणजे बँक अकाउंट जर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्ही शेजारील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपलं बँक अकाउंट बँक अकाउंट काढून घ्या तिथे तुमचं बँक अकाउंट हे काढल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक केलं जातं त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये बँक अकाउंट काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या म्हणजे तुमचा आधार कार्ड हे पोस्ट ऑफिसच्या बँक खात्याला लिंक होऊन जाईल कशा पद्धतीने हे चार काम तुम्हाला करायचे आहेत. हे जर कामे केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या लवकरच हप्ता हा पंधरा जानेवारी नंतर 16 जानेवारीला सुद्धा भेटू शकतो. सोळाव्या हाताची तारीख जर डिक्लेर झाली तर आपल्या ब्लोग पेज वरठी घेऊन येऊ
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही