पशुसंवर्धन योजना दुधाळ गाई म्हशी वाटप शेळी मेंढी गट वाटप

 

पशुसंवर्धन योजना दुधाळ गाई म्हशी वाटप शेळी मेंढी गट वाटप 
https://farmar11.blogspot.com/
Farmar11


नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहेत farmar11या ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणून घेणार आहेत .
 पशुसंवर्धन योजेने मध्ये कोण कोण पात्र होऊ शकते.
राज्यस्तरीय किती योजना आहेत .
जिल्हास्तरीय किती योजना आहेत  
https://farmar11.blogspot.com/
पशु संवर्धन योजना

गाई म्हशीचे वाटप करणे वाटत असेल कुक्कुटपालन अशा प्रकारच्या सर्व साथी योजना आहेत .या योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत .या योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर


Farmar11 

त्यानंतर प्राथमिक निवड जे आहे ते सगळे चेक होईल .आणि निवड झालेल्यांची इथे कागदपत्रे नंतर अपलोड करायचे आहेत .आणि त्यानंतर अंतिम निवड येईल अशा पद्धतीची ही कार्यपद्धती आहे अर्जाची आता कोण कोणते योजना आहे .

 राज्यस्तरीय गट वाटप .मध्ये इथे तीन योजना आहेत

  • दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे शेळी मेंढी गट वाटप करणे . 
  • एक हजार माणसं कुकुट पक्षी संघटनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे 

या राज्यस्तरीय आहेत .

* जिल्हास्तरीय योजना *

  •  जिल्हास्तरीय योजनांमध्ये शेळी मेंढी गट वाटप करणे.
   दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे.
  •   एक दिवसीय सुधारित पक्षांच्या पिल्लाचे गट वाटप करणे .



अशा पद्धतीच्या या सात योजना आहेत या योजनेची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी फक्त तुम्हाला त्या योजना वरती क्लिक करायचे खाली तुम्हाला किती जनावरांसाठी आहे कोणकोणते कागदपत्रे लागणारेत कोणकोणत्या कॅटेगिरीसाठी आहे इथे सर्व कॅटेगिरी आहेत किती अनुदान राहील सर्व येथे माहिती दिलेले एकदा वाचून घ्या दिवसांमध्ये हा ऑनलाइन फॉर्म जो आहे तो मी भरू शकता आणि जे काही जुने लाभार्थी असतील त्यांनी कागदपत्रे अपलोड करणे करायचे आहे .



अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 


‎Farmar11 या चॅनलला WhatsApp वर फॉलो कराrmar11 या चॅनलला WhatsApp वर फॉलो करा:
 https://whatsapp.com/channel/0029Va7reAn11ulKgSHdan0z

पशू संवर्धन योजनाऑनलाईन फॉर्म कसा भरायचा खाली व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या