प्रधानमंत्री सूर्योदय योजना -छतावरील सोलर पॅनल फ्री मध्ये मिळणार
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो तुमचे स्वागत आहेत आमच्या farmar11 या ब्लोग मध्ये तर आज आपण हे बघणार आहोत कि छतावरील सोलर फ्री मध्ये देण्याची घोषणा केली आहेत आपले पंत प्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी या दिवशीया योजनेची घोषणा दिली आहेत .या योजनेचा हा उद्देश आहेत कि गरीब कुठूबासाठी हि योजना लाभ देणारी ठरणार आहेत .तर काय आहेत हि योजना जाणून घेऊया सवितर
नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सूर्योदय योजना होण्यासाठी विजेची नवीन निर्मिती होण्यासाठी शतावरी सोलर पॅनल योजना राबवली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांकडे असलेल्या मंजूरबार हा एक किलोमीटर सर्वसामान्य आहेत. हे योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आणि मोठ्या प्रमाणात या योजनेच्या अंमलबजावणी देखील होत.
farmar11
नरेंद्रजी मोदी यांच्या मात्र सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे 2019 20 मध्ये गुजरात मध्ये किसान सूर्योदय योजना ही योजना राबवण्यात आली होती. या योजनेचा झालेल्या अंमलबजावणी या योजनेचे झालेले
फायदे हे सर्व लक्षात घेता याच्यामध्ये काही बदल करून प्रधानमंत्री अर्थात पीएम सूर्योदय योजना ही योजना सुरू करण्यासाठीचा निर्धार करण्यात आलेल्या. लवकरच म्हणजे येत्या बजेटमध्ये या योजनेसाठीचा जो काही निधी असेल. तो निधी जाहीर जाहीर केला.
योजना कशाप्रकारे देशांतर्गत राबवली जाणार आहे याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती देऊन येथे आर्थिक योजना आणि मंजुरी देण्यात येणार दिलेल्या केलेल्या योजनेच्या संदर्भातील सविस्तरचे अपडेट येत राहतील ते सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही