आजचे- तुरीचे भाव -लवकरच- तुरीचे- भाव- ९०००- अधिक- होणार

 आजचे- तुरीचे  भाव -लवकरच- तुरीचे- भाव- ९०००- अधिक- होणार 

 
farmar11
farmar11

 👇

नमस्कार मित्रानो आमच्या फ़र्मर११ या ब्लोग पेज वरती  तुमचे स्वागत आहेत. आज आपण  हे बघणार आहेत कि सद्याच्या मार्केट मध्ये तुरीचा काय भाव असेल हेच  आपण बघणार आहोत

 

 शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेत मार्केट बॉर्डर मधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील काही बाजारात तुरीच्या भावात काहीशी नर्मदे दिसून आली त्याचे महत्त्वाचे कारण आहे.

 farmar11

बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज सध्या कर्नाटकातील बाजारात तुरीची आवक वाढलीये संक्रांतीनंतर देशातील इतरही बाजारात तुरीचे भाव वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय याचा परिणाम भावावर दिसून येतोय त्यामुळे तुरीच्या भावात क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची निर्माण दिसून आली सध्या तुरीचे भाव 8300 ते 9000 च्या दरम्यान पण तुरीला यंदा घडलेले उत्पादन खरेदी आणि सरकारची बाजारभावाने खरेदीचा आधारे त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज दूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केल आहे  तर असा होता तुरी च्या भावाचा अंदाज होता.

अधिक माहितीसाठी येते क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या