डिजिटल ७/१२ फक्त १५ रुपयात
नमस्कार मित्रानो फ़र्मर११ मध्ये आपले स्वागत आहेत .आज आपण हे सागणार आहेत कि सरकाने आता मोटो निर्णय घेतला आहेत कि जो शेतकर्याच्या फायद्याचा आहेत. आता शेतकर्यांना जमिनीचे काही कागद पत्रे काढण्याचे असेल .जसे कि ७/१२/ उतारा ,८आ तर सरकारे त्या वरती मोठी सुत दिली आहेत .त्या संदर्भात खाली सवितर माहिती आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहेत .
![]() |
FARMAR11 |
आपले सरकार सेवा केंद्र असतील माही सेवा केंद्र असतील यांच्यामार्फत उपलब्ध करून देणे व मी हक्क प्रणाली द्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत .
हा पाच डिसेंबर २०२३ चा जीआर आहे जीआर चा अर्थ सुद्धा कळलेला नाही तर नीट हा शेअर काय आहे ते पाहूया तर डिजिटल सातबारा हा तुम्ही महाभूमी पोर्टल वरती डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही डाऊनलोड करू शकता. आणि हा सातबारा जर तुम्ही स्वतः डाऊनलोड केलं तर पंधरा रुपयांमध्ये हा सातबारा तुम्ही डाऊनलोड करू शकता पण जर तुम्ही बाहेर कुठे कुठल्या केंद्रामधून जर गेला आणि त्यांच्याकडून तुम्ही घेतला तर ते कोणी तीस रुपये देतो कोणी पन्नास रुपये देतो कोणी जास्त सुद्धा घेत असेल तर कोणी कमी घेत असेल मग इथे काय सांगितलेला आहे.
ते पहा नागरिकांना जे आहे ते यामध्ये नागरिकांची होऊ नये म्हणजे भरपूर नागरिकांना फसवलं जातं जास्त पैसे घेतले जातात त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच जर तुम्ही भेटणार आहे.
![]() |
FARMAR11 |
हे आदेश जे सेतू केंद्र आपले सरकार सेवा केंद्र माही सेवा केंद्र यांना हा जीआर आहे. त्यांना देण्यात आलेला आहे. उपलब्ध करून मान्यता देण्यात आलेली आहे. की जर सातबारा तुम्ही देताय तर तुम्ही पाहू शकता सातबारा आणि आठ हा 25 रुपयांमध्ये दोन जे काही पेजेस असतील त्या तुम्ही देऊ शकता आणि दोन पेक्षा जास्त जर असतील तर प्रत्येक वेळेस तुम्ही दोन रुपये जास्त करू शकता अशा पद्धतीने एकूण दोन पेजेंचा सातबारा पंचवीस रुपये राहील जर पेज एक पेज अजून वाढलं तर दोन रुपये प्रत्येकी पेज राहणार आहे.
जर कोणत्या माहिती सेवा केंद्र चालकांनी किंवा आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि जास्त पैसे जर तुमच्याकडून घेत असेल तर त्यांचे तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता .आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो डिजिटल सातबारा आहे हा डिजिटल सातबारा तुम्ही कोणत्याही कुठेही ठिकाणी वापरू शकता. तुम्हाला याचे वरती सहशिक का घेण्याची गरज लागत नाही.
तुम्हाला कोर्टामध्ये वापरायचा असेल तरीसुद्धा वापरू शकता कोणत्याही कारणासाठी तुम्ही हा सातबारा वापरू शकता तुम्हाला कलाट्याची असेल तहसीलदाराची असेल कोणाचीही सही सिक्क्याची गरज लागणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जो फ्री मध्ये आपण बघतो भूलेख डॉट महाभूमी डॉट जीओव्ही डॉट इन सातबारा असते ज्याच्यामध्ये वॉटर मार्क असतो त्याच्यामध्ये 16 अंकी नंबर नसतो. तर ते सातबारे तुम्ही कुठेही वापरू शकत नाही ज्याच्या वरती वॉटर मार्क आहे ते सांगणारे तुम्ही कुठेही वापरू शकत नाही .
![]() |
FARMAR11 |
हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे त्याच्याबद्दल मी फक्त पाहू शकता पण डिजिटल सातबारा तुम्ही कुठेही वापरू शकता. त्यामुळे काही अडचण नाही आता इथे दर जे आहे ते दर दिलेले आहेत पाहू शकता. आता जर एक फेरफार साठी अर्ज नोंदवायचा असेल. तर अपलोड करायचे कागदपत्रे आणि अंदाजे दर याबाबत तपशील दिलेला पहिला आहे .
मी करा आणि आवश्यक कागदपत्रे आहे. सोसायटीने करा पृथ्वी अधिक एक कागदपत्र द्यावे लागेल आणि रुपये दोन पैसे असतील तर करणे वारस नोंद मयताचे नाव कमी करणे तसेच एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून कमी करणे विश्वस्त यांचे नाव बदलणे धर्माळे असते. तर अशा पद्धतीचे सर्वांना आता पंच रुपये द्यायचे करण्यात आलेला आहे जर तुम्ही बाहेरून कुठेही सातबारा घेत असाल तर 25 रुपये देण्यात या देण्यात तुम्ही देऊ शकता असे येथे सांगण्यात आलेला आहे .
आणि माही सेवा केंद्रांनी 25 रुपये घ्यावे असे जीआर मध्ये सांगण्यात आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ होतो की 15 रुपये जे आहे ते इथे गव्हर्मेंट घेते आणि जे दहा रुपये आहे ते माही सेवा केंद्र यांच्यातर्फे येथे घेतले जाते अशा पद्धतीने आहे तर हा महत्त्वाचा सहा जीआर होता.
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही