पुढील काळात राज्यात मुसळधार पाऊस होणार या जिल्हात्मध्ये

 

 

 पुढील काळात राज्यात मुसळधार पाऊस होणार या जिल्हात्मध्ये

farmar11


 

 

पुढील तीन दिवसाचा म्हणजेच चार पाच आणि सहा डिसेंबर चा हवामान अंदाज पण चक्रीवादळाबद्दल जर पाहिजे गेलं तर सध्या हे डीप डिप्रेशनच्या रूपात या भागात सक्रिय आहे. आणि पाच डिसेंबरच्या दरम्यान हे मच्छलीपट्टण किंवा मेलोरच्या आसपास धडकण्याचा आमच्या वेळी हे समुद्रातून जमिनीवर धडके त्यावेळी याची तीव्रता हळूहळू कमी होत जाईल आणि उत्तर पश्चिम दिशेने हे असंच ओडीसाच्या दिशेने जाण्याचा अंदाज आहे आणि त्याचा परत उडीसाच्या आसपास गेल्यावर डिप्रेशन मध्ये रूपांतर होईल.

 परंतु किनारपट्टी आहे म्हणजेच तमिळनाडूचे किनारपट्टी आंध्र प्रदेश किनारपट्टी किनारपट्टी या भागात 70 ते 80 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे त्याच्यामुळे समुद्र किनारपट्टीच्या भागातल्या लोकांनी सतर्क राहावे. त्याच्यानंतर सध्याच्या सॅटॅलाइट इमेज मध्ये जर पाहायचं गेलं तर सध्याचे चक्रीवादळाचे डीप डीप्रेशन या भागात सक्रिय आहे त्याच्यामुळे या भागात डागांची गाठी झालेली आहे याच्यानंतर या भागात अरबी समुद्रावर एक चक्रागार हमीची स्थिती सक्रिय आहेत .

 

आणि मध्यप्रदेशच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे त्याच्यामुळे मध्यप्रदेशच्या उत्तर पश्चिम भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आज आहे .त्याच्यानंतर आपल्या राज्याबद्दल जर पाहिजे गेलं तर सध्या संपूर्ण राज्यात हे आकाश पूर्णपणे निरभ्र आणि आज म्हणजेच तीन डिसेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता ही नाहीये आणि हे जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावर निर्माण होणार आहे याचा इफेक्ट थोडाफार उद्यापासून म्हणजेच 4 डिसेंबर पासून विदर्भातील जे पूर्वेकडचे जिल्हे आहेत त्या भागातून होणार आहे ते आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत .

 

त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण उद्याचा म्हणजेच 4 डिसेंबर चा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पाच आणि सहा डिसेंबरचा तर उद्या चार डिसेंबर रोजी गडचिरोली चंद्रपूरचे पूर्व भाग या भागात उद्या हलक्यामध्ये पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर डक जमा होतील आणि थोड्याफार क्षेत्रासाठी हलके मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच चार डिसेंबर साठी आहे .

तसेच गोंदिया भंडारा चंद्रपूरचे श्चिम उत्तर भाग यवतमाळ वर्धा नागपूर उद्यासाठी या भागात पावसाची शक्यता ही नाहीये उर्वरित मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात सुद्धा उद्या अंशतः ढगाळ हवामान होईल आणि पावसाची शक्यता उद्या या भागात सुद्धा नाहीये त्याच्यानंतर कोकण विभाग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या सर्व भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडे राहील.

 कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्‍यता ही नाहीये उद्यासाठी फक्त विदर्भात गडचिरोली आणि चंद्रपूरचे उत्तरेकडील भाग थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर पाच डिसेंबर रोजी जे बंगालचे उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होणार आहे. याचा इफेक्ट विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात हळूहळू जाणवायला सुरुवात होईल पाच डिसेंबर रोजी गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या पट्ट्यात ढगाळ हवामान होईल .

संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारी आणि हलके मध्यम पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून राहील किंवा रात्रीच्या वेळेस सुद्धा थोडेफार पुढे होऊ शकto

 रात्रीच्या वेळी सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज ५ डिसेंबर रोजी आहे तसेच यवतमाळ वर्धा नागपूर या पट्ट्यात सुद्धा ढगाळ हवामान होईल आणि जर तसेच स्थानिक वातावरण निर्माण झालं मध्यरात्रीच्या वेळी तर हलके मध्यम पावसाचा अंदाज पाच डिसेंबरच्या रात्री साठी आहे उर्वरित नांदेड, लातूर, सोलापूर ,धाराशिव   या पट्ट्यात अंशतः दगड हवामान पावसाची शक्यता.

 पाच डिसेंबर रोजी सुद्धा नाहीये तसेच हिंगोली वाशिम अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार मुंबई विभाग व कोकणी विभाग नाशिक, पुणे ,सातारा, सांगली कोल्हापूर, अहमदनगर,.

 

 छत्रपती संभाजी नगर भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं राहील आणि कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता पाच डिसेंबर रोजी सुद्धा नाहीये त्याच्यानंतर सहा डिसेंबर रोजी या चक्रीवादळाचा इफेक्ट अजून विदर्भात जाणवेल.

 विदर्भात सहा डिसेंबर रोजी गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा दुपारनंतर लातूर परभणी हिंगोली सिम अकोला अमरावती या पट्ट्यात सुद्धा ढगाळ हवामान आणि जर तसेच स्थानिक वातावरण निर्माण झालं. तरी एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. पण या भागात थोडी पावसाची शक्यताही कमीच राहील विदर्भातील पूर्वेकडच्या जिल्ह्याच्या तुलनेत त्याच्यानंतर धाराशिव, सोलापूर, सांगली ,सातारा, मुंबई विभाग व कोकण विभाग नाशिक, नंदुरबार,, धुळे जिल्हा छत्रपती संभाजी नगर, बीड, पुणे ,सातारा या भागात हवामानाने मुख्यत्वे अंशतः ढगाळ राहील पण पावसाची शक्यता.

 

 कोणत्या जिल्ह्यातून सहा डिसेंबर रोजी सुद्धा नाहीये तर एकूणच काय तर उद्यापासून जे बंगालचे उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होणार आहे मी व्या भागात थोड्याफार पावसाची शक्यता आहे आणि परवा आणि ते म्हणजेच पाच आणि सहा डिसेंबर रोजी विदर्भातील या सर्व जिल्ह्यात याचा इफेक्ट जास्त राहील. नागपूर भंडारा, गोंदिया, यवतमाळ या भागातून पाच आणि सहा डिसेंबर रोजी हलके मध्ये गरजेनुसार पावसाचा अंदाज आहे. तसे नांदेड, हिंगोली, वाशिम ,अकोला या भागात सुद्धा जर तसेच स्थानिक वातावरण निर्माण झाले .पाच आणि सहा डिसेंबर रोजी तरच हलके माध्यम पावसाचा अंदाज आहे. उर्वरित या चक्रीवादळाचा इफेक्ट या सर्व जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यात जाणवणार नाही अंशतः ढगाळ हवामान होऊ शकतो पण पावसाची शक्यता .

या भागात उद्या परवा आणि ते रवा म्हणजेच चार पाच आणि सहा डिसेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यातून नाही फक्त विदर्भातील पूर्वेकडीच्या जिल्ह्यात याचाही फक्त जास्त राहील आणि अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली. नांदेड या भागात जर तसेच स्थानिक वातावरण निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज त्याच्यानंतर पुढील तीन दिवसाच्या थंडी बद्दल जर पाहिजे.

 गेलं तर नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती तसेच जालना परभणी बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संपूर्ण तीन दिवसात रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी थंडीचे प्रमाण हळूहळू वाढेल पण कडाक्याची थंडी अशी काय पडणार नाहीये थोडं फार प्रमाण वाढेल मागच्या दिवसाचे कमी झालेलं होतं त्याच्यात थोडीशी सुधारणा होईल उर्वरित विदर्भात काय जास्त थंडीचे अपेक्षा ठेवू नका कारण या भागात पुढील तीन दिवसात हवामान होणार आहे .

त्याच्यामुळे बाकी सध्याच्या अपडेट मध्ये एवढेच हा होता पुढील तीन दिवसाचा म्हणजेच चार पाच आणि सहा डिसेंबर चा हवामान अंदाज जे बंगालच्या उपसागरावर मी चौक चक्रीवादळ सक्रिय होणार आहे याचा इफेक्ट विदर्भातील पूर्वेकडच्या जिल्ह्यात जाणवणार आहे .सध्याचे अपडेट मध्ये एवढेच धन्यवाद मित्रा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या