मुलींना एक लाख एक हजार रुपये रक्कम मिळणार
![]() |
Farmar11 |
मित्रांनो लेक लाडकी योजना आता सुरू होणारे आणि मुलींना एक लाख एक हजार रुपये रक्कम जी आहे ते- मिळणारे आता ही रक्कम कशी मिळणारे ?
- ही रक्कम नक्की कोणत्या ?
- मुलींना मिळणारे म्हणजे या रक्कम साठी कोण पात्र आहे?
- याचा लाभ कोण घेऊ शकत ?
सर्व माहिती .
मंत्रिमंडळ बैठक जे आहे ते आज घेण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे .
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला .
बैठकीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे होते पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना लक्षात ठेवा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना जन्म झाल्यावर ती 5000 मिळतील इयत्ता पहिली मध्ये गेल्यानंतर 6000 हजार रुपये त्यांच्याखात्याला मिळतील सहावीत गेल्यानंतर 7000हजार रुपये अकरावी गेल्यानंतर 8000 हजार रुपये आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ती 75 हजार रुपये म्हणजे अशा रीतीने एकूण त्या मुलीच किती मिळतात .
![]() |
Farmar11 |
तर एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणारे यासंदर्भात अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती .
- 1 एप्रिल 2023 पासून
- ज्या मुलींचा जन्म एक एप्रिल 2023 पासून झालेला आहे या मुलींसाठी ही योजना म्हणजेच लेक लाडकी योजना राबवण्यात येणार आहे .
- मुलींच्या जन्मात प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे .
- मुलींचा जन्म मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषित कमी करणे.
- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे
- यासाठी ही योजना राबविण्यात येईल आता काही जणांना वाटेल की याच्यामध्ये एक मुली दोन मुली कशा पद्धतीने राहील
- तरी तर त्यांनी ते सुद्धा दिले एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लक्षात ठेवा .
- एक अथवा दोन म्हणजे मॅक्झिमम दोन मुलींना याचा लाभ घरात एका घरात मिळू शकतो एक मुलगा एक मुलगी असेल तरीसुद्धा याचा लाभ मिळणार आहे
- एक अथवा दोन दोन मुली असतील तरी लाभ मिळेल एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर त्या मुलीला लाभ मिळेल
- आता जर जुळी झाली म्हणजे दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी पत्ती जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे पहिल्यांदा मुलगा असेल आणि त्या टाईमला जुळ्या दोन मुली झाल्या तर त्या दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मात्र आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील .
- एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आता तुम्ही म्हणाल 2001 एप्रिल २०२३ च्या अगोदरच्या मुलींचं काय तर त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे तर पाहू शकता एक एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुई मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल म्हणजे एक एप्रिल 2023 पूर्वीचं काय आहे तर एक मुलगी किंवा एक मुलगा असेल आणि आत्ता तिसरा टाइमिंग ला मुलगी झाली किंवा जुळ्या मुली झाल्या तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल
- ही गोष्ट लक्षात ठेवा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे म्हणजे एक लाखाच्या आत मध्येच तुम्हाला इथे उत्पन्न पाहिजे रेशन कार्ड वरती तुमचं उत्पन्न असतं ते तुम्ही चेक करून घ्या अशा पद्धतीने या मुली पात्र राहणार आहेत .
- आता तुम्ही म्हणाल की याचा लाभ कसा मिळेल म्हणजे जे काही पैसे वाटप असतील ते कसे भेटतील तर शासनामार्फत थेट लाभार्थी असता तर डीबीटी द्वारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे डीबीटी द्वारे म्हणजे आधार कार्ड च्या माध्यमातून आधार कार्ड ला जी काही बँक अकाउंट लिंक असेल खाते लिंक असेल त्या खात्यातून डायरेक्ट सरकारच्या साह्याने त्या बँक खात्यामध्ये रक्कम जाणार आहे .
- एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करण्याकरिता पोर्टल तयार करून त्याकरिता जे काही नोंदणी असेल माझे रजिस्ट्रेशन असेल ते वेबसाईट वरती नंतर करण्यात येईल आणि त्यानंतर एक मनुष्यबळ बाह्यअंतर्गत उपलब्ध करून देण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे आणि प्रशासकीय खर्च भागवण्याकरिता आता आवश्यकतेनुसार येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे लवकरच ही योजना सुरू झाल्यावर ती आपल्या शाळेवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन असेल किंवा अन्य काही माहिती असेल योजना लवकरच आता सुरू होईल मान्यता देण्यात आलेली आहे.
.... अधिक येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही