या जिल्हात होणार अवकाळी पाऊस ........
![]() |
Farmar11 |
Farmar11
नमस्कार मित्रानो आपल्या फार्मर ११ याब्लोग मध्ये आपले स्वागत आहेत. तर आपल्या
जिल्हात कसा आणि किती मिली मीटर पाऊस होईल . राज्यातील शेतकर्याचे पर्चंड नुसकान होत होत आहेत . निसर्गाने शेतकर्याचे या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून.अजून पाऊस किती दिवस पावसाचा मुक्काम आहेत हे आणि कोठे कोटी अटी मुसळधार पाऊस होणार हे जाणून घेण्यासाठीसंपुर्ण वाचा
Farmar11
सॅटॅलाइट इमेज मध्ये जर पाहिलं तर सध्या ज्या काही सिस्टीम सक्रिय आहेत.
जो डब्ल्यू डी काल रात्री तर महाराष्ट्राच्या नंदुरबार धुळे जळगाव मुंबई पालघर ठाणे छत्रपती संभाजी नगर अहमदनगर तसेच मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे या भागात होता त्याच्यामुळे या भागा त गा रपीट आज थोडाफार वेगाच्या गतीने मध्य प्रदेशच्या पूर्व भागात आणि आपल्या महाराष्ट्राच्या विदर्भात आलेला आहे .
..त्याच्यामुळे आज विदर्भात थोड्याफार पावसाची शक्यता आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत तसेच अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहेत आणि या धरतातून या चक्राकार हवेचे स्थिती पर्यंत एक ट्रक लाईन सक्रिय त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती उद्या सक्रिय होईल त्यानंतर त्याचं डिप्रेशन मध्ये रूपांतर होईल.
आणि तीस तारखेच्या आसपास याचे चक्रीवादळ सुद्धा रूपांतर होईल याची दिशा अजून कन्फर्म नाहीये पण सध्याच्या सॅटॅलाइट इमेज नुसार ही अशीच उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल नंतर उत्तर पूर्व दिशेने बांगलादेश व पश्चिम बंगालच्या दिशेने जाण्याचा अंदाज आहे .
आणि या चक्रीवादळाचा इफेक्ट तमिळनाडूची किनारपट्टी आंध्र प्रदेश किनारपट्टी उडीसा किनारपट्टी तसेच पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या भागात जाणवणार आहे आणि आपल्या राज्यात याचा इफेक्ट काही जाणवणार नाहीये. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सोमवारचा हवामान अंदाज पाहूया आणि त्यानंतर उद्याचा म्हणजेच मंगळवारचा तर आज सोमवारी जी जास्त पावसाची शक्यता आहे.
ती विदर्भात आहे गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर या सर्व जिल्ह्याचे वेळी किंवा राठोड ्या फारसा पावसाचा अंदाज आहे विदर्भात पावसाचा अंदाज हा उद्या वेळ भेटला त्याच्यामुळे विदर्भात जी उद्या पावसाची शक्यता होती. म्हणजेच मंगळवारी होती ती आज जास्त पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे .त्याच्यानंतर बुलढाणा परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला सुद्धा दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतात.त्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर अहमदनगर या सर्व जिल्ह्यात काल जो मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली याच प्रमाण हे आज पूर्णपणे कमी होताना दिसून येईल तरीसुद्धा काळजी पश्चिमेय आवडता ची तीव्रता होती.
या भागात याच्यामुळे
आणि या चक्रीवादळाचा इफेक्ट तमिळनाडूची किनारपट्टी आंध्र प्रदेश किनारपट्टी उडीसा किनारपट्टी तसेच पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या भागात जाणवणार आहे आणि आपल्या राज्यात याचा इफेक्ट काही जाणवणार नाहीये. त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच सोमवारचा हवामान अंदाज पाहूया आणि त्यानंतर उद्याचा म्हणजेच मंगळवारचा तर आज सोमवारी जी जास्त पावसाची शक्यता आहे.
ती विदर्भात आहे गडचिरोली यवतमाळ चंद्रपूर या सर्व जिल्ह्याचे वेळी किंवा फारसा पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पावसाचा अंदाज हा उद्या वेळ भेटला त्याच्यामुळे विदर्भात जी उद्या पावसाची शक्यता होती. म्हणजेच मंगळवारी होती ती आज जास्त पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे .त्याच्यानंतर बुलढाणा परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला सुद्धा दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतात.त्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर अहमदनगर या सर्व जिल्ह्यात काल जो मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली याच प्रमाण हे आज पूर्णपणे कमी होताना दिसून येईल तरीसुद्धा काळजी पश्चिमेय आवडता ची तीव्रता होती.
थोडाफार अंश राहिलेलाच असतो या भागात आज दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान होईल आणि एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेस हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे.
पण काल जोर होता त्याच्यापेक्षा आज पूर्णपणे कमी असेल आणि आज काय पाऊस सार्वत्रिक असा नाहीये ज्या भागात ढगांची व्यक्ती वाढेल त्या भागात एका दुसऱ्या ठिकाणीच हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आज आहे.
आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी या भागात सुद्धा अशीच परिस्थिती ढगाळलेला हवामान संध्याकाळच्या वेळी आणि एका दुसऱ्या ठिकाणी हलक्यामध्ये पावसाचा अंदाज आज म्हणजेच सोमवारचा आहे .पण या भागात एका दुसऱ्या ठिकाणी म्हणजे काल थोड्याफार क्षेत्रासाठी जसा पाऊस झाला तसाच आज सुद्धा एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम होऊ शकतो.
नंतर मुंबई पालघर ठाणे रायगड या भागात आज कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता ही नाहीये काल मुसळधार पाऊस झालेला पण आज हे वातावरण पूर्णपणे क्लिअर होईल.
कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता ही उद्या म्हणजेच मंगळवारी नाहीये तर हा झाला आपला त्याच्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजेच मंगळवार साठी जे अलर्ट दिलेले आहेतते अशा प्रकारे आहेत.
नागपूर,चंद्रपूर आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात हवामान खात्याने उद्यासाठी मुसळधार पावसाचा तसेच भंडारा, वाशिम, अकोला ,अमरावती,वर्धा,बुलढाणा, जळगाव ,जालना ,नाशिक, पालघर या सर्व जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा हवामान खात्याने दिलेला आहे .
तसेच अहमदनगर, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा ,सोलापूर ,धाराशिव, बीड, आणि लातूर या सर्व जिल्ह्यात हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे.
आणि नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात हवामान खात्याने उद्यासाठी कोणत्याच प्रकारचा पावसाचा अलर्ट दिलेला नाहीये तर हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच सोमवार आणि मंगळवारचा हवामान अंदाज
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही