पुढील काही दिवसात राज्यात अवकाळी पाऊस

 

 पुढील काही दिवसात राज्यात अवकाळी पाऊस

https://farmar11.blogspot.com/
farmar11

 नमस्कार शेतकरी मित्रानो आमच्या फार्मर११  या ब्लोग मध्ये तुमच स्वागत आहेत .तर येणाऱ्या काही दिवसात  राज्यातील  काही जिल्हा मध्ये पुढील  दिवसात आती पुसळधार पाऊसाचा अंदाज आहेत .

farmar11


 तर जाणून घेऊया सविस्तरपणे राज्यातील नेमक्या कोणत्या भागात आज पाऊस असेल याविषयी पण त्यापूर्वी  सुरुवातीला पहिले स्थान संपूर्ण मराठवाड्यात नांदेड ,हिंगोली ,परभणी तसेच बीड ,लातूर ,धाराशिवच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
farmar11.
farmar11

 त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर ,यवतमाळ नागपूर, अकोला ,अमरावतीच्या काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस असेल .

तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणाचा हलक्यासरी झालेल्या पाहायला मिळतील त्यासोबतच पुसद बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जळगाव चा काही भाग मालेगाव, नाशिक ,नंदुरबार ,धुळे या परिसरात देखील ढगाळ वातावरणाचा ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आज उद्या हवामान खात्याने दिलेला आहे .

तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले स्थान सांगली, कोल्हापूरच्या भागात पावसाचा जो काहीसा जास्त आज पाहायला मिळू शकतो .

 सोलापूर , मध्ये देखील हलका पाऊस साताऱ्याच्या परिसरात देखील हलका पाऊस आणि कोकणपट्यातील रत्नागिरी ,रायगड ,सिंधुदुर्ग ,राजापूर सावंतवाडीच्या भागाला हलक्या पावसाचा इशारा आजच्या दरम्यान देण्यात आलेला आहे. मात्र उद्यापासून राज्यातील उर्वरित भागांमध्ये देखील आपल्याला अवकाळी पाऊस झालेला पाहायला मिळेल. तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतर आपल्या शेतकरी बांधवानाशेअर करायला विसवू नका . धन्यवाद


अधिक माहितीसाठी येते क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या