अग्रीम पिक विमा योजनेचे मोठी अपडेट -Pik vima Navin updated
 |
farmar11 |
नमस्कार मित्रानो अग्रीम पिक विमा संदर्भात नवीनन पूर्ण माहिती आपण देत असतो तर आज त्याच संधर्भात माहिती घेवून आलो आहेत सर्व पर्थम आपले फ़र्मर११ या ब्लोगमध्ये स्वागत आहेत .
महत्वाचे अपडेट आहेत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच अग्रीम पिक विमा अर्थात पंचवीस टक्के पिक विमा वाटप होईल अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली .
farmar11

दिवाळी संपली शेतकऱ्यांना पिक विमाच वाटप झालेले नाही आणि या स्पर्शवरती राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोज निर्माण झालेला आहे .आणि याच पार्श्वभूमी वरती आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पिक विमा च्या वाटपाच्या संदर्भातील महत्त्वाचे चर्चा करण्यात आलेले आहे.
मित्रांनो 17 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यमंत्री मंडळाचे एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये या अग्री पिक विमाचे वाटपाच्या संदर्भातील कृषी विभागाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलेला आहे.
मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या आणि अधिसूचना काढलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% पीक विमाचे वाटप हे दिवाळी पूर्व केल जाईल अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली होती.
एकंदरीत राज्यातील एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांचे अर्ज हे एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेअंतर्गत सादर करण्यात आले होते आणि याच्याच अंतर्गत या २४ जिल्ह्यातील आधी सुद्धा या माध्यमातून 47 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पिक विमा ची नुकसान भरपाई वाटप करणे अपेक्षित होतं.
मित्रांनो याच्यामध्ये काही जिल्ह्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या याला पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेले होते तर काही जिल्ह्यांमध्ये या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे आक्षेप नव्हते.
याच पार्श्वभूमी दिवाळीपूर्वीच हे आगरीन पिक विमाचे वाटप होईल अशा प्रकारे सांगून हे आगरी पेपर सुरू करण्यात आले होते .
एकंदरीत आगरी पेपर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले असून याच्यासाठी साधारणपणे 1954 कोटी रुपयांचा वाटप होणे अपेक्षित होतं मात्र याच्यापैकी 965 कोटी रुपयांची रक्कम ही दिवाळीपर्यंत या पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेली आहे.
एकंदरीत २४ जिल्ह्यामध्ये आदेश सूचना काढण्यात आले होत्या याच्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे आक्षेप पिक विमा कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेले नव्हते. आणि याच पार्श्वभूमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकवण्याचा वाटप देखील करण्यात आलेल होत याचप्रमाणे नऊ जिल्ह्यांमध्ये अंशतः आक्षेप घेण्यात आले होते.
ज्याच्यामध्ये बीड ,बुलढाणा, वाशिम ,नंदुरबार ,धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे , अमरावती या जिल्ह्यांमध्ये पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आले होते .
याच्या संदर्भातील सुनावणी चालू होते त्याच्यामध्ये देखील पुणे आणि अमरावती या जिल्ह्याचे वितरण केले जाईल अशा प्रकारे माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे .
याच्यामध्ये फक्त आता पुणे आणि अमरावतीचे सुनावणी झाल्यानंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे राज्यातील एक कोटी सत्तर लाख 67 हजार शेतकऱ्यांचे अर्ज आलेले .
असून याच्यासाठी शासनाला आठ हजार सोळा कोटी रुपयांचा विमा हप्ता द्यावा लागणार आहे ज्याच्यापैकी तीन हजार पन्नास कोटी 19 लाख रुपयांचा पहिला हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे .
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही