राशन सोबत मिळणार आहे. साडी फ्री
कॅप्टन मार्केट योजना.
![]() |
Farmar11 |
ही योजनाच नाव आहेत कॅप्टन मार्केट योजना
नमस्कार मित्रांनो farmar11 मध्ये आपले स्वागत आहे.
कोणत्या रेशन कार्डधारकांसाठी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जाऊ पाहुयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता राज्यातील अंतोदय शिधा पत्रिका वर्षी एक मोफत साडी जे आहे.
ते उपलब्ध करण्याची ही मार्केट योजना सुरू करणे बाबतचा हा जीआर आहे दहा नोव्हेंबर 2023 रोजीचा प्रस्तावना दिलेली आहे .
" कॅप्टिव मार्केट योजना "राज्यातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एकस तर मार्गदर्शन तत्त्वासह येता अवकाश एक योजना तयार करेल आणि असे नमूद केले आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 17 सात 2023 वर्ष शासन निर्णय विहित केलेला निकषांची पूर्तता करण्यात दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच पिवळी शिधापत्रिका धारक कुटुंबांना अंतोदय अन्न योजना कुटुंब गटात समावेश करण्यात आले आहे आता अंतोदय म्हणजे कोणते तर त्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना ही योजना लागू होत आहे काय आहे.
शासन निर्णय तर दिनांक २ जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2018 जाहीर करण्यात आले आहे .
धोरणानुसार अंतोदय शिधापत्रिका धार कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्र मार्गावरती विणलेली प्रत्येक कुटुंब एक साडी चे मोफत वाटप करण्याची योजना या शासनाने निर्णय सुरू करण्यात येत आहे योजनेचे स्वरूप काय आहे .
योजनेचा जो कालावधी राह णारे तर सदर योजनांचा कालावधी 2023 पासून ते 2028 या पाच वर्षासाठी निश्चित करण्यात येत आहे .
यामध्ये लाभार्थी कोण आहेत तर राज्यातील अंतोदय शिधापत्रिकाधारक म्हणजे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे असे त्याला पण ए ए वाय असे म्हणतो कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे दिलेल्या .
आकडीनुसार येथे 31 डिसेंबर २०२२ पर्यंत जर पाहिलं तर अंतोदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाची संख्या जर पाहिली तर 24 लाख 58 हजार 747 की आहे आता दरवर्षी अंतोदय शिधापत्रिका धाड संकेत वाढ आणि घट होण्याची शक्यता आहे मग त्यांच्या संख्येनुसार सदर योजनेचा
लाभार्थ्याच्या संख्येत वाढ गट होऊ शकते असं सांगितलेला आहे .तरी याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल जी काही योजना आहे ती अंतोदय योजना साठी आहे. आणि प्रत्येक वर्षी एक साडी जे आहे ते मोफत दिली जाणार आहे.
वित्तीय बाहर असेल तर इथे 355 रुपये जी काही साडीची किंमत असेल आणि जीएसटी प्लस असेल पाच टक्के अशी साडेचार साडेतीनशे साडेचारशे पर्यंतची साडी असेल ती इथे फ्री मध्ये देण्यात येणार आहे .साडी आपल्याला कशी मिळेल तर साड्यांचे वितरण जे आहे.
राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रमाणे अंतर्गत म्हणजेच कुठे तर लाभार्थ्यांना रास्त भाऊ दुकानात मधून साडी वितरत करण्यात येणार आहे म्हणजेच रेशन जिथून तुम्ही रेशन घेता तिथेच तुम्हाला साडी मिळणार आहे तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे .
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही