जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात मोटा पाऊस

 जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात मोटा पाऊस;

FARMAR11
FARMAR11


नमस्कार  मित्रानो  फ़र्मर११   या ब्लोग मध्ये तुमचे स्वागत आहेत .आम्ही आज  तुम्हाला  हे सागणार आहोत कि  येणाऱ्या या नवीन वर्षात पाऊस कसा व किती राहील आणि कोणत्या भागाकडे कसा राहील याची आपण सवितर माहिती घेवूया ........  

FARMAR11
FARMAR11


FARMAR11

जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात मोटा पाऊस  ;राज्यात परत एकदा मोठा पाऊस होणार  अशी माहिती  हवामान खात्याचे अभ्यासक  पंजाब डक यांनी  सागितले आहेत . कि  २०२४ मध्ये पहिल्या हप्त्यात    २,३,४,५, जानेवारी मध्ये  राज्यातील शेतकर्यांसाठी मोठी सूचना देण्यात अली  आहेत. कि येणाऱ्या या नविन वर्षामध्ये मोठ्या  पाऊस होणार आहेत . तरी शेतकर्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी अशी सुचना डक साहेबांनी सागितली होती .शेतकर्याचे आलेले पिक जसे कि  कापूस ,तूर  असे कापणीला आलेले पिके व जनावरासाठी साठावलेले  कुठार चारा  ज्या शेतकर्यांनी  आपली मक्का  व इतर पिके  झाखून ठेवावी असे सागितले आहेत .नसता  खूप मोठ्ठे नुसकान  होईल .

फ़र्मर११
FARMAR11



हा पाऊस  कोणकोणत्या  टिकाणी असेल  तर ते बघू ;

येणारा हा पाऊस या ठ्ठिकाणी जास्त राहील जसे कि  पूर्व विदर्भ , मराठ्ठ्वाडा ,खानदेश ,या ठिकाणी  पाऊसाचा जास्त जोर असणार आहेत तरी तेथेल  शेतकर्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. हि होती आमची छोठीशी अपडेट  

धन्यावाद .

 आधिक माहिती साठी येथे क्लीक करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या