![]() |
Farmar11 |
नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे farmar11 मध्ये तर मी तुम्हाला सांगणार आहोत की पाऊस कोठे कोठे honar आहेत.
9 नोव्हेंबर या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत यामध्ये मध्यम अलगद दक्षिण भागावर निर्माण होत असलेल्या कमी दाबामुळे राज्यात बहुतां मध्ये वातावरणात बदल होणार आहे.
बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची य मित्रांनो प्रत्येक तारखेचा अंदाज वेगळा आहे.
आपल्या जिल्ह्यात नेमक्या कोणत्या तारखेला पाऊस आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये वातावरणात ढगाळ वातावरण बघा मी बघू शकतात दक्षिण महाराष्ट्र पुणे विभागातील कोल्हापूर सांगली तसेच सोलापूरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल राहील .
आणखी काही भागांमध्ये वातावरणात बदल होईल तर दुपारनंतर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरी राजापूर कोडोली सांगली या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो .
या वेळी तसेच नगरच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे इतरत्र पावसाची शक्यता तशी नाही सोलापूरच्या दक्षिण भाग या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल .
आठ तारखेला पावसाचा जोर आहे. तो आणखी वाढण्याची शक्यता आहे .त्यामध्ये आठ तारखेला सकाळपासूनच वातावरणात बदल राहील .अरबी समुद्रामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबामुळे आठ तारखेला महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे .मी कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये पुणे विभागातील तसेच दक्षिण कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर मराठवाड्यातील लातूर धाराशिव आणि नांदेड या भागांमध्ये देखील वातावरणात काहीसा बदल होईल नांदेडच्या दक्षिण भागामध्ये वातावरणात बदल राहील तरी या परिसरात मित्रांनो पावसाची शक्यता आहे.
![]() |
Farmar11 |
दुपारनंतर या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सातारा कराड विटा अस्वच्छ परिसर सांगली कोल्हापूर कोडोली या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बदल मिळेल लातूर आणि धाराशिव मध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आठ नोव्हेंबरला बदल मिळेल संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यामध्ये नगर आणि परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे .नगरचा ,शिरूर, रालेगाव अल कोटी तसेच इकडे मंचर जुन्नर घारगाव या परिसरामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण तसेच ठीक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाला पाऊस या भागांमध्ये होऊ शकतो .
कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ८ नोव्हेंबरला आहे. नांदेडच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उत्तरे जो भाग आहे.
या परिसरात देखील तापमानात चढउतार आपल्याला बघायला मिळेल असं की नाशिकचे उत्तरी भात भाग नंदुरबार धुळे जळगाव तसेच अमरावती विभाग नागपूर विभाग या भागांमध्ये देखील तापमान कमी होण्याची शक्यता आहे.पावसाची शक्यता.
पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर ,धाराशिव या भागांमध्ये ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो .
दक्षिण कोकण आणि अस्पताच्या परिसरामध्ये पाऊस जास्त राहील ठीक ठिकाणी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे .
संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नगर आणि भाजपाच्या परिसरामध्ये पावसात जो राहील रात्री मंदिरातील देखील काही परिसरामध्ये पाऊस होऊ शकतो पुण्याच्या परिसरामध्ये आठ आणि नऊ नोव्हेंबरच्या रात्री आणि मध्यरात्री काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली या सर्व भागांमध्ये आठ आणि नऊ तारखेच्या रात्री आणि मध्यरात्री पावसाची शक्यता आहे नऊ तारखेचा वातावरण बघितलं तर नऊ तारखेला सकाळपासूनच स्वराज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण काही भागांमध्ये झाकलेला वातावरण बदल मिळणार आहे .
त्यामध्ये पुणे अहमदनगर आणि अहमदनगरच्या दक्षिण भाग पुणे विभाग संपूर्ण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच दक्षिण कोकण या परिसरामध्ये सकाळपासूनच 9 नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड आणि लातूर नांदेड आणि धाराशिव तसेच लातूर या भागांमध्ये वातावरणात बदल राहील लातूर आणि धाराशिवच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला नांदेडमध्ये देखील ते मध्यम पावसाची शक्यता आहे .
नगर जिल्ह्यामध्ये स्वरूपाचा पाऊस आपल्याला नऊ नोव्हेंबरला बघायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव , बीड ,छत्रपती संभाजीनगर जालना, परभणी या भागांमध्ये देखील वाढ तावरणात बदल बघायला मिळेल तापमानात काहीशी वाट बघायला मिळेल ढगाळ वातावरणाची शक्यता आहे .
तुरळ भागामध्ये हलका पाऊस देखील नऊ तारखेला परिसरामध्ये होऊ शकतो नऊ तारखेला दृष्टीने बघू शकता पुणे भागामध्ये संपूर्ण भागात पावसाची शक्यता आहे .
दक्षिण कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकच्या परिसरामध्ये तुरळ ठिकाणी पाऊस बघायला मिळेल पुणे विभागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे नगर आणि अस्पताच्या परिसरा देखील बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यातील बीड पैठण माजलगाव परभणीतील शैलू जालन्याचा हलक्या स्वरूपाचा पाऊस असा अंदाज आहेत.......
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही