लेक लाडकी योजना मुलींना मिळणारं १लाख रूपये
![]() |
Farmar11 |
नमस्कार मित्रांनो farmar11 मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की लेख लाडकी योजनास कोन कोण पात्र आहे.जीआर मध्ये काय काय महत्वाची माहिती सांगितलेली आहे .
आपण सांगणार आहे त्याची पहिली योजना होती एक ऑगस्ट 2017 पासून सुरू होती जी माझी कन्या भाग्यश्री योजना ही जी योजना आहे .तीच आता बदललेली आहे आणि नवीन योजना ची लागू करण्यात आलेली आहे .
2023- 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे .आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारका कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे .
![]() |
Farmar11 |
Farmar11
⛔लाभार्थी मुलीचे वय हे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम देण्यात येतील अशी ही योजना आहे. आणि याची घोषणा आलेला आहे .शासन निर्णय नक्की कोण कोण लाभ घेऊ शकतो पात्रता काय आहे. कागदपत्रे काय काय लागणारे सर्व माहिती .
माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना अधिक्रमित म्हणजे बंद करून आता राज्यात एक एप्रिल 2023 पासून लक्षात ठेवा एक एप्रिल २०२३ पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात येत आहे. हा शासन निर्णय आहे सदरी योजनेची उद्दिष्ट आहेत ती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहेत कोणते आहेत तर
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे.
- मुलींचा जन्मदर वाढवणे .
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे .
- मुलींचा मृत्यू दर कमी करणे .
- बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे .
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य तर वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे .
आता सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती आहेत त्या नमूद करणं आवश्यक आहे. आता या कागदपत्राच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये त्यानंतर सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे 18 वर्षे आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण जर पाहिलं तर मुलीला एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम जी आहे ती देण्यात येणार आहे .
Gr
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही