नमस्कार मित्रांनो farmar11 मध्ये आपले स्वागत आहेत तर जाणून घेऊया आजचे बाजार भाव साद्याला तर कापूस हे पीक trendin मध्ये आहेत तर या कापूस पिकाचे काय रेज राहील
कापूस बाजार भाव पुढील काळात वाढेल का ?नाही
हतबल झालेला शेतकरी कापसाचे भाव वाढले या आशेवर आहेत परंतूअसे काही कापसाचे भाव मिळेल असे काही दिसत नाही.
कापूस बाजार अभ्यासक तज्ञ लोक आहेत तर त्यांच्या सांगण्यावरून मित्रांनो यावर्षी आपल्या पूर्ण भारतामध्ये जे काही महत्त्वाचे कापूस उत्पादक राज्य आहे .जसा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये वेळेवर पाऊस पडला नाहीये आणि एकंदरीत कापसाच्या उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्के पर्यंत घट होण्याची दाट संभाव्यता त्यांनी तिथे व्यक्त केलेली आहे.
विचार केला तर सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त किंवा जास्तीत जास्त कापूस या देशांमध्ये होत असतो तर मित्रांनो चीन या देशांमध्ये सुद्धा यावर ी त्यामध्ये दहा टक्के यावर्षी आणि मी पण येईल पाऊस सगळे ठिकाणी तिथे पडलेला आहे .
आणि एकंदरीत कापसाच्या उत्पादनामध्ये तिथे जास्तीत जास्त घट आपल्याला कदाचित यावर्षी पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो गुजरात मध्ये यावर्षी जे काही कापसाच्या खरेदी तिला चालू झालेले आहे .
आणि सुरुवातीच्या काळामध्ये जो काही गुजरातमध्ये कापसाचा बाजारभाव चालू आहे तर तो सरासरी एकंदरीत साडेसात जवळपास 8000 च्या आसपास कापसाला तिथे बाजार भाव मिळत आहे मित्रांनो आपली बातमी मी तुमच्यापर्यंत देतो ही एक अंदाज आहे .
एक चांगल्या प्रकारच्या वर्षी सुद्धा मिळू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं यावर्षी गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या तिकडे सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे.
निश्चितच कमेंट करून सांगा गुजरातमध्ये तर साडेसात हजाराच्या आसपास सरासरी कापसाला बाजार भाव तिथं भेटत आहे आणि कामातील देखील धुळे नंदुरबार जळगाव यांसारख्या भागामधील जी सुरुवात झालेली आहे .
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही