Home
About
Contact
Disclaimers
Privacy Policy
Farmar11
Home
नवीन योजना
बाजार भाव
पावसाचे अपडेट
नवीन मोबाईल
शेती सल्ला
मुख्यपृष्ठ
Haridas kayande
राज्यातील सर्व जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्वतयारी बैठका जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडल्या जात आहेत आणि अशाच प्रकारे परभणी जिल्ह्याचे पूर्व हंगामी बैठक देखील 29 एप्रिल 2024 रोजी पार पडलेली आहे आणि याच बैठकीच्या दरम्यान 2023 च्या पीक विम्याच्या संदर्भातील काही अपडेट समोर आलेले आहेत जे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो खरीप हंगाम 2024 मध्ये मान्सून हा चांगला राहील अशा प्रकारचे शक्यता अपडेट देण्यात आलेले आहेत त्याच्यात मुळे जिल्ह्यामधील बियाण्याची उपलब्धता खताची उपलब्धता लागवडीखालील क्षेत्र याचबरोबर विविध योजनांचा लाभ यांच्या संदर्भातील अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले आहेत आणि याच दरम्यान 2023 मध्ये शेतकऱ्यांचा झालेला नुकसान याचबरोबर शेतकऱ्यांना वाटप केलेले नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला पिक विमा याच्या संदर्भातील माहिती देखील कृषी विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेले अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं येल्लो मजाकमुळे देखील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच दरम्यान शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला पावसाचा खंड याच्यासाठी अंतर्गत याचप्रमाणे येलो मोजक मुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी येल्लो मजाक साठी तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिक विम्याचे दावे पिक विमा कंपनीकडे सादर केलेले होते मोठ्या प्रमाणात क्लेम याप्रमाणे जिल्ह्यामधून पिक विमा कंपनीकडे सादर करण्यात आले होते आणि साधारणपणे या क्लेमची संख्या ही एक लाख 93 हजार 967 एवढी सांगण्यात आलेली आहे एक लाख 93 हजार 967 हे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती अर्थात लोकल नॅचरल कॅलामीटेड च्या अंतर्गत दाखल करण्यात आले होते ज्याच्यापैकी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 91 हजार 181 पूर्व सूचना क्लेम हे विविध कारणास्तव नाकारण्यात आलेले येतात याच्यामध्ये अंतर्गत केलेले क्लेम असतील याप्रमाणे येलो मोजक त्या अंतर्गत केलेले क्लेम असतील किंवा अतिवृष्टीच्या मुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठीचे क्लेम असतील अशा प्रकारचे विविध क्लेम हे 91 हजार 181 इतके कल्याण पिक विमा कंपनीच्या माध्यमातून बात करण्यात आलेले तर फेटाळण्यात आलेले आहेत तर एकंदरीत शेतकऱ्यांनी सादर केलेले एक लाख 93 हजार 967 कलम पैकी एक लाख 2700 पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले येतात या मंजूर करण्यात आलेल्या क्लेम पैकी सुद्धा 50 हजार 863 शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिकवण्याचा वाटप करण्यात आलेला आहे तरी 51 हजार 923 शेतकरी हे अध्याप देखील पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आता त्या शेतकऱ्यांच्या क्लेम सेटल करून सुद्धा अशा शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई जर वाटप करण्यात आलेले नाही परभणी जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या पैकी फक्त 50000863 शेतकऱ्यांना 30 कोटी 55 लाख 11 हजार रुपयाची नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये परभणी तालुक्यातील 3871 शेतकऱ्यांना तीन कोटी 32 लाख जिंतूर तालुक्यामधील 11537 शेतकऱ्यांना एकूण सहा कोटी 43 लाख सेलू तालुक्यामधील 9683 शेतकऱ्यांना पाच कोटी 95 लाख मानवत तालुक्यातील 3149 शेतकऱ्यांना दोन कोटी चार लाख मात्रे तालुक्यामधील 583 शेतकऱ्यांना तीन कोटी ५१ लाख सोनपेठ तालुक्यांमध्ये 2621 शेतकऱ्यांना एक कोटी 48 लाख गंगाखेड तालुक्यामधील 5857 शेतकऱ्यांना तीन कोटी 49 लाख तर पालम तालुक्यातील 730 शेतकऱ्यांना तीन कोटी 68 लाख पूर्णा तालुक्यामधील १६८२ शेतकऱ्यांना 62 लाख अशा प्रकारचे नुकसान भरपाई या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि एकंदरीत परभणी जिल्ह्यामधील 50,863 शेतकऱ्यांना 30 कोटी 55 लाख 11 हजार रुपयांचं हे नुकसान भरपाई या ठिकाणी वाटप करण्यात आलेल आहे तर मंजूर करण्यात आलेले 51 हजार 923 शेतकरी अध्याप देखील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत मित्रांनो याच प्रमाणे येल्लो मोजाक असेल किंवा इतर कारणास्तव केलेले क्लेम असतील अशा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून साधारणपणे 91 हजार हे बात करण्यात आलेले तर फेटाळण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना देखील आता कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा पिक विमा जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून काय दिलासा देण्यात येतोय हे देखील पाहण्यासारखे मित्रांना हे जे आहेत हे फक्त मध्यावधी अर्थात
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या
Search
Pages
Home
Blogger द्वारे प्रायोजित
about me
Haridas kayande
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
Follow Us
Popular Posts
Categories
अग्रीम पिक विमा योजनेचे मोठी अपडेट -Pik vima Navin updated
4
अपंगाना सरकार देणार आता मोफत वाहन
4
आजचा हवामान अंदाज
5
उज्वला गॅस योजना
4
कथात्मक
4
कापूस भाव
9
कॅप्टिव मार्केट योजना
4
दुष्काळी अनुदान
6
नवीन योजना
4
पंजाब डक
1
पंजाब डक हवामान अदाज
1
पशुसंवर्धन योजना
7
पाऊसाची बातमी
1
पाठील
1
पावसा संदर्भात बातमी
17
पावसाची बातमी
2
पावसाचे अपडेट
17
बाजार भाव
18
बाजारभाव
1
बातम्या
10
मनोज जरंगे पाठील
1
मराठा आरक्षण
1
मराठी शेती
2
मराठी बातमी
7
महिला बचत गटांना मिळणार्या 8 लाख अनुदानाबाबत
1
योजना
11
रासन कार्ड धारकांसाठी नवीन अपडेट
1
लेख लाडकी योजना
3
वर्णनात्मक
4
विहिर अनुदान योजना
2
शासनाचा नवीन GR
1
शेती
4
शेती बातमी
1
सन्मान निधी हप्ता
3
सरकारचा नवीन ७/१२ संदर्भात मोठा निर्णय
1
सोलर अपडेट
3
हवामान
1
हवामान अंदाज
8
Pm किसान हफ्ता अपडेट
9
yojna
1
संपर्क फॉर्म
नाव
ईमेल
*
मेसेज
*
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही