या लोकांना मिळणार आता ३००० रुपय- मुख्यमंत्री वय श्री योजना
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो फ़र्मर११ याब्लोग मध्ये तुमचे स्वागत आहेत .सरकारच्या या निर्णयामुळे होणार नागरिकांचा फायदा तर काय आहेत योजना जाणून घेवूया सावित्तर हा नवीन gr काय मानतो तर पाहू
त्या जीआर मध्ये तुमच्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ते सर्व सांगितलेले आहेत जीआर मध्ये अर्ज कधी सुरू होणार आहेत पात्रता नक्की काय आहे कागदपत्रे काय आहेत सर्व माहिती आपण या जीआर मधून जाणून घेणार आहोत. चालातर मग सुरु करूया
राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वय श्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा हा 6 फेब्रुवारी चा जो जीआर आहे.
तो आहे.त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे थोडक्यात जी काही महत्त्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो शासन निर्णय आहे .ते समजून घ्या राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य त्यांना वयोमरमानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात हे मुख्यमंत्री योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता शासनाने मान्यता दिली आहे.
यामध्ये जर पाहिलं तर योजना कोणती आहे मुख्यमंत्री व यशस्वी योजना या योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय आहे .ते समजून घेऊयात राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्यामध्ये जे काही अपंग अशक्तपणा येत असतील त्यांच्यावरती उपाय असतील साधना त्यांना जे काही उपकरण लागत असतील ते त्यांना दिले जाणारे.
तसेच मन स्वास्थ्य केंद्र असतील योग उपचारासाठी केंद्र असतील त्यांची काही शरीराची पाहणी असेल ती सुद्धा ही सर्व फ्री मध्ये केले जाणार आहे. आणि अशातच यामध्ये अजून एक आहे ज्यामध्ये वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे .का वर्षाला मिळणार आहे तर जीआर मध्ये सांगितलेला आहे. एक रक्कम याचा अर्थ होतो वर्षातून एकदा तीन हजार रुपये अंतर्गत पात्रता वृद्ध लाभार्थी आहे. त्यांना शारीरिक असमर्थ करा असतील दुर्बलता असते.
त्यांना जर काही साधनं खरेदी उपकरणे खरेदी जर करायचे असेल .तर ते यामधून घेऊ शकता जसं की चष्मा आहे सर्व नियंत्रण आहे पुढचे आहे तसेच नंबर बेल्ट आहे सर्वाइकल कॉलर आहे अशा पद्धतीचे काही उपकरणे असतील खरेदी करतातील तसेच जर तुम्ही पाहिलाही काही निधी आहे. हा जो अर्थ असाही आहे हा राज्य शासनातर्फे 100% उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगण्यात आलेला आहे .हा जो लाभ आहे थेट डीबीटीचे जे काही तुमची बँक लिंक आहे डीबीटी लिंक आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला हे तीन हजार रुपये मर्यादेची निधी हे सांगण्यात आले आणि तसेच शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे.
यामध्ये जेष्ठ नागरिकांना अजून लाभ होणार आहेत त्या म्हणजेच त्यांचं जे काही कॉम्पिटिशन असेल बेस्ट फ्रेंड स्क्रीन असेल जे काही आरोग्याची तपासणी आहे ही चांगले प्रकारचे केली जाणारे असे सुद्धा सांगण्यात आलेला आहे. आणि अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत जी काही तपासणी आहे ती होणारे आणि या तपासणीमध्ये जे काही आजार असतील किंवा काही संसद वजन्य रोग असतील तेथे सापडले तर त्यांना सुद्धा तिथेच खाली आलं तरीही बाकीची माहिती जी आहे .
असं सांगण्यात आलेल्या आणि तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे जे काही कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखाच्या आत मध्ये असणे गरजेचे आहे .आणि याबाबतचे लाभार्थ्याने स्वघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील म्हणजे लाभार्थ्याने स्वघोषणापत्र जरी दिले तरी चालतील म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे काढणं गरजेचं नाही नाहीतर त्यांनी सांगितलं असतं की उत्पन्नाचा दाखला असावा तरी ते स्वघोषणापत्र तरी दिले चालणारे त्यानंतर खाली अजून एक स्वघोषणापत्र द्यावा लागेल की मागील तीन वर्षांमध्ये आम्ही कुठलेही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही .
यंत्र असतील सामग्री असतील या घेतलेल्या नाही असे एक जे काही सो घोषणा आहे ते द्यावी लागणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार रुपये थेटला वितरण करण्यासाठी इथे होणार आहे. आणि हा जो वितरण आहे हे आधार संलग्न बँक खाते त्याच्यामध्ये होणारे तर आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा आधार कार्ड हे बँकेला लिंक केलं नसेल तर ते लिंक करून घ्या.
म्हणजे येणारे हप्ते आहे तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून बँकेमध्ये जमा होणारे आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे निवड जी काही केलेली. असेल जिल्ह्यामध्ये नागरिकांची लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील असे सांगण्यात आलेला आहे. गोष्ट लक्षात ठेवा आता या योजनेसाठी काय काय कागदपत्र लागतील तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड तुम्हाला द्यावा लागेल दुसरे कागदपत्र राष्ट्रीयकृत बँकेची काही पासबुक साहित्य लागेल पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागतील एक स्वघोषणापत्र लागेल आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली जे काही अन्य कागदपत्रे आहेत.
ओळखपत्रासाठी मी तुम्हाला हा दुसरा पॉईंट सांगितला हे तुम्ही यापैकी एक देऊ शकता बीपी रेशन कार्ड असेल अधिकाऱ्याचे काही प्रमाणपत्र असेल किंवा इंदिरा गांधीचे जे काही सेवन वृत्तीचा असेल त्यापैकी एक कोणते आता भरपूर विचारात करत होते. विचारणा करत होते की अर्ज कधी सुरू होणार आहेत अर्ज ऑनलाईन असणारेत का अर्ज ऑफलाइन कुठे जमा करायचे आहेत. तर एक लक्षात ठेवा इथे एक 90 पॉईंट दिलेला आहे. पोर्टल तयार करणे राष्ट्रीय वय श्री योजनेच्या धरतीवर सदर योजनेचे एक नवीन स्वतंत्र पोर्टल येणारे आणि महाराष्ट्र माहिती द्वारे आहे. एक महामंडळाकडून विकसित करण्यात येणारे हे नवीन पोर्टल असणारे आणि या नवीन पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ऑफलाइन मध्ये बाहेर जाऊन जे काही कुठे जे विभाग आहे.
तिथे जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाइन ज्याची जी वेबसाईट येईल काही दिवसात वेबसाईट आल्यानंतर आपल्यावेब साईट वर लिक मिळेल तर जी काही फेक गोष्टी असतील कोण म्हणते अर्ज सुरू झालेले आहेत वगैरे तर अजून वेबसाईट आले नाही वेबसाईट नवीन येणारे नवीन महायुती तर्फे वेबसाईट येणारे आणि त्यानंतर या जे काही फॉर्म आहे आणि नवीन काही updet आली कि आपण ब्लोग मध्ये मिळेल .
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही