सोयाबीन आणि कापूस आजचा बाजार भाव काय
![]() |
फ़र्मर११ |
नमस्कार मित्रानो सर्व प्रथम तुमचे आमच्या या फ़र्मर११ ब्लोग पेज वरती तुमचे स्वागत आहेत तर आज आपण हे बघणार आहेत कि सद्याच्या काळात सोयाबीन आणि कापूस काय बाजार भाव चालू आहेत या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत .
आणि मागील काळात सोयाबीन चे बाजार भाव काय होते आणि पुढे काय राहतील .व कापसाचे बाजारात काय भाव आहेत येणाऱ्या आगामी काळात पण कापूस उचक गाठू शकतो का हेच आपण आज बघणार आहोत तर चला मग सुरु करूया.........
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील सोयाबीनचे भाव आजही 12.26 प्रतिभूषण सुरू होते. तर सोयाबीन आजही 365 डॉलर होते
.आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन भावावर पुन्हा पुरवठ्याच्या अंदाजामुळे दबावे देशातील भाव आजही 4500 ते 4700 सोयाबीनच्या भावात आलेली निर्णय कायम असल्याने शेतकरी पेनिक सेलिंग करताना दिसत आहेत.
याचा दबाव बाजारावर येताना दिसतोय सोयाबीन बाजारातील आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसून येऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
देशातील कापसाचे भाव कायम आहेत .
बाजारातील होणारी आव कायमे आजही देशातील बाजारात जवळपास एक लाख 80 हजार झाली होती त्यापैकी सर्वाधिक आवक तेलंगणात झाली होती तेलंगणात सुरू आहे. त्यामुळे बाजारातील आवक जास्त राहिली तर महाराष्ट्रातील चांगली आहे.
सध्या कापसाचे भाव पातळी सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कायम आहे बाजारातील कापूस आवक कमी होऊन पुढील महिन्याभरात कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.हा होता आजच्या पुरता छोटासा एक अंदाज.
धन्यवाद
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही