राज्यातील शेतकर्यांसाठी महत्वाचा हवामान अंदाज ४,५,६,७ या तारखेला मोठा पाऊस
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो आमच्या farmar11 या ब्लोग तुमचे स्वागत आहेत .तर आज आपण हे बघणार आहोत कि राज्यात येणाऱ्या काही दिवसामध्ये पावसाचे वातावरण कसे राहील .कोणत्या जास्त पाऊस असेल तर कोणत्या ठिकाणी मधम तर कोणत्या ठिकाणी मोठ्ठा पाऊस असेल .आणि कोटे येणारा पाऊस हा नुसकान दायक राहील .
हवामान खात्यानुसार बागीयाल्र तर येणाऱ्या काही काळात राज्यातील पूर्व विदर्भ आणि मराठवाडा अर्ध या थिल सर्व जिल्हांमध्ये हवामान खात्याने सागीताल्यानुसार या सर्व जिल्हात मोटा पाऊस पडणार आहेत .
सर्व प्रथम विदर्भात तील बुलडाणा ,अकोला ,वाशीम ,अमरावती ,येवतमाळ,वर्धा ,नागपूर, गडचिरोली ,चंद्रपूर ,या भा गामध्ये पाऊसाचा अंदाज दिला होता .
आता पाहू आपण शेतकऱ्यांचे हित चित्ताक पंजाब राव डक यांनी सागीतलेले हवामन अंदाज
त्यांनी असे सागितले कि येणाऱ्या काळात राज्यात सर्वर पाऊस राहणार नाही मग पाऊस कोटे पडणार आहेत .तर पाऊस हा राज्यातील काही भागातच पाऊस राहणार आहे.तर पाऊस हा घाटाच्या खाली पडणार आहेत .म्हजे परिसरामध्ये मराठवाडापाऊस नाहीच राहणार.. तो पाऊस असणार आहेत नागपूर ,अम्रावाठी ,वर्धा ,अकोला ,बुलडाणा ,नागपूर या परिसरामध्ये पाऊसाचा जोर चागलाच बघायला मिळत आहेत
उर्वत राज्यात अगदी कोतेतरी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतो .
तर आजच्या साठी येवडेच माहितीआवडली असेल तर शेर करा जय हिंद
धन्यवाद
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही