पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमुहीनाना एक लाख रुपयाचे अनुदान

 पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमुहीनाना एक लाख रुपयाचे अनुदान

 

www.farmar11.com
farmar11

नमस्कार मित्रानो सर्व पर्थम तुमचे स्वागत आहेत या आमच्या farmar11 ब्लोग पेज वरती तर सरकार च हा नवीन gr आला आहेत तर तो काय आहेत तेच आपण आज बघणार आहोत .सरकारे नवीन निर्णय असा घेतला आहेत .ज्यांना घरासाठी जागा खरेदी करायची असेल त्यांच्या साठी कस आहेत .चालातर सुरु करूया

घरकुल जागेसाठी अनुदान दिलं जातं आणि आता हे अनुदान एक लाख रुपये मिळणारे ज्या लोकांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये तर त्यांना आता एक लाख रुपये अनुदान हे जागेसाठी दिले जाणारे त्यासंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय का आहेत ते पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे काय निर्णय आहे ते जाणून घेऊयात.

 पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेतून भूमी यांना एक लाख रुपयाचे अनुदान मिळणारे काय आहे तर पंडित दिंड्या उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून 50 हजार रुपयांवरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय हा शासनाने आज घेतलेला आहे अगोदर अनुदानात 50 हजार रुपये भेटायचे आता एक लाख रुपये अनुदान जे आहे ते मिळणार आहे .

राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना जी ग्रामीण आहे. तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना आहे. तसेच शबरी आवास योजना आहे तसेच अधीन आवास योजना या सर्व योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी जे काही अनुदान दिले जातात पण घरकुल बांधण्यासाठी काही लाभार्थ्यांकडे जागा नसते मग त्यासाठीच हे पंडित दीनदया उपाध्ये घरकुल योजना आहे. आणि या योजना अंतर्गत आता भूमी यांना एक लाख रुपये अनुदान जागा घेण्यासाठी दिले जाणारे केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दिनदया उपाध्ये घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनाही सुरू केलेली आहे.

 या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसते आणि त्यासाठीच कुटुंबांना आता 50000 रुपयाचे अर्थसहाय्यद दिले जात होते आता त्यात वाढ करून एक लाख रुपये करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आता ज्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा कारण तात्यांना एक लाख रुपयाचा अनुदान मिळणार आहे . मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या