'जेवढा पाऊस पावसाळ्यात नाही झाला .त्या च्या पेक्षा जास्त पाऊस जानेवारी मध्ये '
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो फ़र्मर११ या आमच्या ब्लोग मध्ये तुमचे स्वागत आहेत या वर्षी शेतकर्याचे पर्चंड नुसकान झाले असून येणाऱ्या या नवीन वर्षात पण शेतकर्यांना पाऊस काही सोडता दिसेना कारण
येणाऱ्या जानेवारी मध्ये खूप मोटा नुसकान होणारा. पाऊस येणार आहेत कि अगोदरच शेतकरी हळदील झाला असून निसर्ग त्याला जगू देण्याच्या मार्गावर दिसेना .ज्या काळात पाऊस पाहिजे त्या काळात पाऊस आला नाही परतू मागील महिन्यात पण बर्याच ठिकाणी मोटा पाऊस झाला आहेत या पावसाने घरात येणारा कापूस हा पावसाने ओला होऊन आधीच कमी भावाने व्यापारी मागत आहेत .
याच काळात आता एक नवीन संकट आले आहेत .आता येणाऱ्या जानेवारी महिण्यात दुसर्या किवा तिसर्या हप्त्त्यात खूप मोटा पाऊस होणार आहेत .
आता जाणून घेऊया सविस्तरपणे पुढील दिवसाचा हवामान अंदाज राज्यात थंडी कशी राहील
राज्यातील हवामान कसे राहील विदर्भाच्या भागांमध्ये चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली या ठिकाणी तापमान पुणे सुद्धा पाहायला मिळते .आणि त्यांमधून हलक्या च्या पावसाची हलक्या थेंबाची शक्यता गुजरात मध्ये पावसाचे ढग पाहिले मिळू शकतात .
सध्या जर पाहिलं तरी हलकेसे पालघरच्या समुद्र किनाऱ्यापासून दूर समुद्रात पाहायला मिळतात पाहायला मिळेल बाकी रात्री जास्त विशेष पावसाचा अंदाज नाही बऱ्यापैकी काही अंशी ढगाळलेला हवामान जरी असलं तरी विशेष शक्यता रात्री कुठेही नाही .
उद्याचा जर आपण अंदाज पाहिलं तर सर्वप्रथम म्हणजे नागपूर, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिली या ठिकाणी तापमान साधारणता आठ ते दहा पर्यंत पहायला मिळते. म्हणजे जवळपास ग्रामीण भाग असतील विदर्भाच्या थंडीची लाट आली सोबतच अमरावती, अकोला, बुलढाणा ,वाशिम, यवतमाळ या ठिकाणी स्वतः अव मान दहा ते बारा मिळेल त्यानंतर छत्रपती संभाजी नगर,जालना ,परभणी , जळगाव यानंतर कोकणाच्या काही भागांमध्ये पाहिलं तर कोकणात किनाऱ्याला 22 संस्थेच्या आसपास अनंतर्गत भागांमध्ये 18 ते 20 तापमान लागेल.
सोलापूर ,धारा शिव ,सांगली ,कोल्हापूर या ठिकाणचा तापमान साधारणता 14 अधिक आहे बाकी इकडे पालकर नाशिक धुळे नंदुरबार या भागांमध्ये उद्या जमतील त्यासोबतच काही कमी उंचावर उपस्थित सुद्धा पाहायला मिळतील.
पण हे जे काय असतील खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस केला असणाऱ्यांमधून खूप मोठा पावसाची सुद्धा अपेक्षा नाही तर पावसाचे पाहायला मिळतील विशेष पावसाची शक्यता या ढगांमधून नाही हलकेच्या थेंबाची शक्यता मात्र नाकारता येत नाही तेही कुठेतरीच बाकी राज्याच्या ठिकाणी सुद्धा यातील थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळतील.
पावसाचा इतर ठिकाणी जास्त अंदाज नाहीये बाकी सध्याचे अपडेट मध्ये पुढील दोन दिवसात जर आपण पाहिलं तर पुढील दोन दिवसांमध्ये सुद्धा विशेष राज्यांमध्ये पावसाचा अंदाज नाही तापमानात थोडीफार चढ उतार आपल्याला 22 तारखेच्या आसपास पाहिले मी तोपर्यंत थंड हवा उत्तरे पण विदर्भात येत राहील विदर्भात काढायचे थंडी जाणवत आहे. बाकी सध्याच्या मध्ये इतकेच शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद जयहिंद
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही