राज्यात पुन्हा पावसाचे सावट या जिल्हात मध्ये मुसळ धार पावसाची शक्यता
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो आमच्या फ़र्मर११या ब्लोग मध्ये तुमचे स्वागत आहेत . आज आपण हे बघणार आहोत कि कोणत्या जिल्हात पावसाचे काय अपडेट राहील आणि आपल्या जिल्हात पावसाचे काय हाल राहणार आहेत ? कि आपले पण पावसाने नुसकान होईल जाणून घ्या सावितार् ......................
19 डिसेंबर आणि २० डिसेंबर पर्यंत नेमका पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा राहणार आहे .ते आपण संपूर्णपणे बघणार आहे कारण की राज्यांमध्ये पुन्हा एकदा 17 18 19 आणि 20 तारखेच्या दरम्यान अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता. ही हवामान खात्याकडनं तसेच हवामान अभ्यासक यांच्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. तर हा नेमका पाऊस जो आहे तो कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागांमध्ये आहे मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागांमध्ये वातावरण स्वच्छ आहे.
![]() |
farmar11.com |
ही सविस्तरपणे आपण जाणून घेऊ त्याचबरोबर तुम्हाला भागातील अचूक अपडेट तुमच्या नेमक्या भागातील गावातील तालुक्यातील अपडेट जर तुम्हाला हवामानाची ह वी असेल पेजला फॉलो करा आणि तिथे मेसेज करा तिथे तुम्हाला तुमच्या भागातील हवामानाची पावसाची अपडेट ही पुरवल्या जाईल.
तर आता आपण जी अपडेट बघतोय हे आपण लाईव्ह सॅटॅलाइट इमेजेस द्वारे घेतलेले इन्फॉर्मेशन द्वारे ही अपडेट बघणार आहेत त्यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब यांचा सुद्धा आपण हवामान अंदाज बघूया आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे. तो सुद्धा बघूया त्यासाठी तुम्हाला आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यांमध्ये जे आहेत.
farmar11
'' पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही 17 डिसेंबर १८ डिसेंबर 19 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. तीन दिवसांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असेल. आणि हा जो राज्यांमध्ये परत एकदा पाऊस होणार आहे. हा अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी झाला हा पाऊस आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळतो. त्या पावसाचा प्रभाव जो आहे राज ्यांमध्ये दक्षिणी भागांमध्ये जास्त बघायला मिळणार आहे लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर ,कोल्हापूरचे भाग जो आहे. या भागांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होताना दिसून येईल'' हा पावसाचा जो प्रभाव आहे.
![]() |
farmar11 |
आपल्याला 17 तारखेला अत्यंत कमी दिसून त्या ठिकाणी 18 तारखेच्या दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये जर आपण एका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे. यामध्ये नागपूर , भंडारा ,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला 17 तारखेला वातावरण हे स्वच्छ बघायला मिळणार आहे. 18 तारखेच्या दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळेल. आणि 19 तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण हे कायम असणार आहे. मोजक्या काही भागांमध्ये पावसाची रिमझिम बघायला मिळेल मोठ्या प्रमाणात कुठलाच पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला, बुलढाणा ,वाशिम, यवतमाळ, अमरावती ,अचलपूर, जळगाव, जामो ,संग्रामपूर तेल्हारा, शेगाव, खामगाव , नांदुरा जे संपूर्ण भाग येतो या भागांमध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे,
![]() |
farmar11 |
काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचा देखील प्रभाव त्या ठिकाणी असेल व वेग गरजेनुसार मोठा पाऊस नाही शक्यता आहे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता जी वर्तवण्यात येत आहे. 17 तारखेला ढगाळ वातावरण दुपारपासून त्या ठिकाणी असणार आहे. 18 तारखेच्या दुपारनंतर जे आहे आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता. सोलापूर, कोल्हापूर ,जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वर्तनात येत आहे. पावसाचा प्रभाव मेघगर्जनेसह काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली , रायगड हा परिसर आहे .या परिसरामध्ये आपल्याला संपूर्ण मोजक्या काही भागांमध्ये पावसाची रिमझिम बघायला मिळेल.
![]() |
farmar11.com |
मोठ्या प्रमाणावर पाऊस वर्तवण्यात येत नाही काही भागांमध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे व नगर परिसरामध्ये देखील पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 17 18 19 दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम या ठिकाणी असणार आहे .मोठा पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही मात्र मध्यम स्वरूपा चा पावसाची बघायला मिळेल. 17 तारखेला स्वच्छ वातावरण असेल 17 तारखेच्या रात्री मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळणार आहे .ऑफिसला ढगाळ वातावरण काही भागात सक्रिय राहील व त्या ठिकाणी जे आहे .
पावसाची सक्रियता आहे ती हलक्या स्वरूपाची काही भागांमध्ये रिमझिम बघायला मिळू शकते. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्ये नाशिक, इगतपुरी ,त्रंबकेश्वर भाग आहे या परिसरामध्ये आपल्याला वातावरण हे स्वच्छ बघायला िळणार शक्यता. वर्तवण्यात येत नाही भागांमध्ये आहे. तारखेला ढगाळ वातावरणाचा परिणाम राहू शकतो मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात येत नाही. धुळे ,नंदुरबार, जळगाव, खान्देश परिसरामध्ये वातावरण पूर्णतः स्वच्छ असेल कुठेच त्या ठिकाणी पावसाची सक्रियता शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत नाहीये.
![]() |
farmar11.com |
आपल्याला मिळणार आहे अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस देखील त्या ठिकाणी होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी सावध राहणे गरजेचे आहे. कारण या वातावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा केळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो राज्यातील थंडीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला दिसून येईल .
धन्यवाद जयहिंद
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही