कोणकोणते जिल्ह्यात असणारं पाऊस .......
![]() |
Farmar11 |
![]() |
Farmar11 |
ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे याचीच सविस्तरित्या अपडेट अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेउया. Farmar11
- अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या स्थिती काय असणार आहे ???????
आपल्याला दिसत आहे आणि याचमुळे राज्यांमध्ये उद्याच्या दरम्यान पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीचा जो असणार आहे .हलक्या पावसाची दक्षिणेकडे लवासा पुणे ,सासवड ,चाकण हा जो परिसर असणार आहे या प्रदेशांमध्ये देखील ठिकठिकाणी त्यानंतर दक्षिणेकडे प्रतापगड आहे वाई ,लोणार ,सातारा असणार आहे या प्रदेश ांमध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाचा हलक्यातील मध्यम स्वर ूपाचा त्यानंतर दक्षिणेकडे मग साखर पा नंतर पाटण कराड इस्लामपूर आणि कोडोली आणि सोबतच दक्षिणेकडे कोल्हापूर हा जो कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा परिसर असणार आहे.
या प्रदेशांमध्ये जोर दार सुरू केलं भागाच्या दरम्यान तर हलक्यातील मध्यम पावसाच्या सरी पूर्वेकडच्या बार्शी या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस.
आपल्याला संध्याकाळ दक्षिण भागाच्या दरम्यान बेलगाव आहे त्यानंतर गोकाक आहे. संकेश्वर निप्पणी त्यानंतर या ठिकाणी उत्तरेकडे कोणाची आहे .त्यानंतर या भागाच्या दरम्यान ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या कालच्या दरम्यान च असणार आहे .
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही