* आता- लवकर -च दोन -दिवसात- सन्मान- निधी- योजनेचे- १८- व हप्ता- शेतकर्याच्या- बँक- खात्यामध्ये- जमा -होणार *
नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे .त्या संदर्भातला जो जीआर आहे तो जीआर आलेला आहे काय नक्की जीआर आहे काय सांगितलं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया....
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 20 ऑगस्ट 2024 चा जीआर आहे तरी ते पहा सन 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घातलेली होती.
नमो शेतकरी महासंबंधी योजना घोषित करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलेला 6000 रुपये हे नमो अंतर्गत मिळतात आणि पीएम किसान अंतर्गत सहा हजार रुपये असे वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.
आता जो काही नमोचा चौथा हप्ता आहे माहे एप्रिल ते लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1720 कोटी इतका जो काही निधी आहे तू इथे वितरित करण्यात येणार आहे .या सर्वच उपायुक्त आहेत लाभार्थ्यांना करण्यासाठी अशाप्रकारे एकूण 5512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे काय शासन निर्णय ते समजून घ्या.
तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2021.25 कोटी 2041 कोटी इतका जो काही निधी आहे तो वितरित करण्यास व योजना अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये 20 कोटी असा एकूण 2161 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सरकारने निधी हा आता वितरित केलेला आहे म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हा निधी जमा होणार आहे याची तारीख अजून तरी डिक्लेअर झालेली नाही याची तारीख लवकरच डिक्लेअर होणार आहे.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही