अचूक  अंदाज पाऊसाचा

अचूक अंदाज पाऊसाचा

वेद शाळेचे हवामान अभ्यासक

डॉक्टर कृष्णा आनंद घोसाळेकर सर- यांचा हवामान अंदाज

संपूर्ण घेऊन ते सप्टेंबरचा हा जो पाऊस असेल हा सामान्य पेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप वरची दिसते .तर आम्हाला शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की मान्सून देशांमध्ये म्हणजे थोडक्यात केरळमध्ये कधी येईल दुसऱ्या टप्प्याचा मान्सूनचे पूर्वानुमान असेल. ते सर्वसाधारणता मे च्या अखेरीस असेल आणि त्याचा फायदा जो आहे असा असेल की त्याच्यामध्ये अजून आपल्याला काही विस्तृत माहिती असेल तर मध्य भारत ज्यावेळी आपण म्हणतो त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र राज्य येतात हिवाळ्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये कमी होतं तर का ते कमी असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाऊस मिळतो .

 म्हणजे ते जर का कमी असेल तर आपल्याला पाऊस चांगला मिळण्यासाठी येणारा पावसाळा आपल्या देशासाठी आणि माझ्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींसाठी चांगला जावो हीच मनापासून नमस्कार अग्रोवन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत हवामान विभागांना काल मान्सूनचा आपला पहिला अंदाज जाहीर केला आणि त्यामध्ये असं सांगितलं की देशामध्ये यांचा चांगला पाऊस राहील.तसंच देशाच्या कोणत्या भागामध्ये कसा पाऊस राहील परंतु आपल्याला समजण्यासाठी अडचण पण भरपूर आहेत तर नेमकं मान्सूनचा हा अंदाज काय आहेत आणि तो आपल्याला सोप्या भाषेत कसा समजून घेता येईल हे जाणून घेण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा पुणे आयएमडी येथे आलो आहोत आणि साहजिकच नेहमीप्रमाणे आज आपल्या सोबत आहेत.

 

 पुणे एमडीचे प्रमुख डॉक्टर कृष्णा आनंद घोसाळेकर सर यांचा काय हवामान अंदाज

 पुणे एमडीचे प्रमुख डॉक्टर कृष्णा आनंद घोसाळेकर सर आपलं स्वागत आहे तर हवामान विभागाच्या मान्सूनच्या अंदाजाकडे आम्ही शेतकऱ्यांनी नंतर कसं पाहायला पाहिजे आनंदाची बातमी घेऊन ते सप्टेंबर चा २०२४ चा मान्सून पाऊस कसा असेल त्याबद्दल विधान केलं. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण देशांमध्ये हा जो पाऊस असेल हा सामान्य पेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप वरची दिसते. आणि एकंदरच त्याच वितरण हे संपूर्ण देशांमध्ये समाधानकारक असण्याची शक्यता खूप जास्त आहे तर हा जो पाऊस आहे तो सरासरी पावसाच्या आहे गेल्या वर्षीच्या 2023 चा जो मान्सून होता.त्याच्यावरती पातळी पण येणारच काढणीनंतर सावट होतं तर तो जो पाऊस होता त्याचा वितरण आणि एकंदरच त्याचे टप्प्याटप्प्यांमध्ये पडलेला तो पाऊस आहे त्याच्याने काही चॅलेंजेस काही आव्हाने निर्माण झाली होती.

 पण यंदाचा जो पाऊस आहे त्याकडे जर का आपण बघितलं तर तो पाऊस जायचा आपल्याला समाधानकारक दिसतोय आणि चांगली त्याच्यासाठी लागणारे जे महत्त्वाचे घटक आहेत तेही अनुकूल व पूरक आहेत असं म्हणायला हरकत नाही आपण विचारलं की या पावसाचा उपयोग कसा करावा अंदाज दिला हा कसा करावा पहिला टप्प्याचा अंदाज तुमचा तर त्याच्यामुळे संपूर्ण देशाचा पाऊस आणि देशांमध्ये पावसाचा वितरण या संबंधित माहिती दिलेली आहे. आणि या कुठल्या घटकावर तो सध्या अवलंबून आहे ही माहिती दिलेली आहे. अर्थात हे पहिल्या टप्प्याचे पूर्वनिर्मण आहेत दुसऱ्या टप्प्याचे मान्सूनचे पूर्वानुमान असेल सर्वसाधारण त्यांनीच्या अखेरीस असेल आणि त्याचा फायदा जो आहे. असा असेल की त्याच्यामध्ये अजून आपल्याला काही विस्तृत माहिती असेल मध्य भारतामध्ये पाऊस किती असेल दक्षिण भारतामध्ये पाऊस किती असेल ईशान्य भारतामध्ये पाऊस किती असेल. चार भौगोलिक भागांमध्ये असेल तर मध्य भारत ज्यावेळी आपण म्हणतो त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र राज्य येतात त्यामुळे ती माहिती आपल्याला अजून जास्त उपयुक्त ठरू शकते .

सर्वसाधारणतः देशाला एक आर्थिक बाबतीत आणि बाकीचे जे प्लॅनिंग जे असतात पाण्याचे एकंदरच नियोजन जे असतं पुढच्या दोन-तीन महिन्यासाठी कशाप्रकारे आपल्याला करते त्याच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असेल तर कोरका शब्द आणि शेतकऱ्यांना जर का आपण म्हणाला तर मग त्याला त्यांना त्यांची बातमी आहे या बातमीबरोबर बाकीचे जे फोरकास्ट येणाऱ्या काळामध्ये येणार आहे का त्याच्यामध्ये महाराष्ट्राबद्दल काही माहिती देता येईल.का जे पूर्वानुमान आहे हे संपूर्ण देशासाठी सरासरी पावसाचेलय घटक प्रतिकूलते त्या हिशोबाने यावर्षी आपल्याला बरेचसे घटक जे आहेत ते अनुकूल दिसते ती चांगली बातमी असते राज्याचा साठी जो आहे तो सर्वसाधारणतः महाराष्ट्र शासन काय करतात की एक खरीप आढावा त्यांची एक बैठक असेल त्याच बरोबर मुख्यमंत्री जे आहेत ते पण एक संपूर्ण मान्सूनसाठी एक बैठक घेतात आढावा बैठक घेत असतात .त्यावेळी संपूर्ण राज्यांमध्ये पाऊस कसा असेल काय एकंदर पुढच्या चार महिन्यांमध्ये स्थिती काय असेल .

 त्या सर्वांची माहिती अतिशय व्यवस्थितपणे डिटेल मध्ये दिली जाते सर्वसाधारणतः ही माहिती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दिली जाते .आणि त्यावेळी मग कशाप्रकारे कृषीचे नियोजन करावे अशा प्रकारे पाण्याचे नियोजन करावे कुठल्या प्रकारचे आपदा येण्याची शक्यता आहे. खूप मुसळधार पाऊस जर का असेल तर मग त्याप्रमाणे मग काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती सुद्धा असते तर अशा प्रकारचे वेगवेगळे अंदाज आणि मग आपल्या ज्या ऑब्जर्वेशनल नेटवर्क आहे हवामानांची पूर्वानुमान देत त्याच्या नवीन पद्धती आणि कशाप्रकारे हवामान विभागाने दिलेले इशारे आणि पूर्वानुमानाचा उपयोग जास्तीत जास्त कसा राज्य लावून यासंदर्भातली एकंदरीत चर्चा त्यावेळी केली जाते .

काही गोष्टी शासनाकडून पण आम्हाला मिळतात की कशाप्रकारे हवामान विभागाने यंदाच्या पावसाळ्यामध्ये काय नेमकं त्यांना हवंय ती तोही एक माहिती आपल्याकडे त्याचा फायदा हवामान विभागाने होते ते कशाप्रकारे एकंदरीत राज्याची गरज ओळखून आपल्याला तशा प्रकारचा पूर्वानुमान देत आहे की मान्सून देशामध्ये म्हणजे थोडक्यात केरळमध्ये कधी येईल याबाबत आम्हाला कधी माहिती मिळेल. पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या मध्यावरती सर्वसाधारणतः पंधरा मिनिटे आसपास मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार व यासंदर्भातल्या पूर्वानुमान दिलं जातं आणि त्याच्यामध्ये मग आम्ही हे म्हणतो की अंदमानच्या समुद्रामध्ये पाऊस कधी येणार आणि मग तिथून मग केरळला कधी दाखवण्याची शक्यता आहे. आणि मग त्याच्यावरून मग आपल्याला देतो की कशाप्रकारे मान्सून राज्य देशांमध्ये दाखवावे लागेल की नेमकं मान्सून कधी प्रवेश करायला नाही पुढचे वाटण कसे असेल.

 आता सरकार अंदाज देताना हवन विभागांना काही घटक सांगितले की त्या घटकांवर आधारित हा अंदाज दिलेला आहे .संपूर्ण चार महिन्याचा पूर्वानुमान देतो त्याला पण क्लायमेट पोर्टल म्हणतो तरअत्यंत तीव्र होतात 2024 च्या सुरुवातीला तो गेल्या तीन महिन्यांमध्ये तो चपात्याने खाली येतोय आता सध्या त्याची स्थिती मध्य आपल्याला पण मॉडरेट म्हणतात आणि पूर्वानुमान असं आहे की पुढच्या दोन महिन्यांमध्ये मान्सूनच्या अगोदरच हा तटस्थ होण्याची शक्यता आहे. तो आपल्यासाठी प्रतिकूल आहे. म्हणजे मान्सूनसाठी मान्सून वरती त्याचा निगेटिव्ह प्रभाव होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर तो तटस्थ होते ही चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही आहे की इंडियन ओशन डायपोल्ड हिंद महासागरामध्ये दक्षिणेला भारताच्या तिथे तयार होतो .तो जर का पॉझिटिव्ह असेल तर त्याचा फायदा मान्सूनला होतो आणि तशा प्रकारचा पूर्वानुमान असं आहे.

 

 

मान्सूनच्या काळामध्ये तो पॉझिटिव्ह म्हणजे काय ?

 की तो मान्सूनच्या काळामध्ये तो पॉझिटिव्ह म्हणजे गण होण्याची शक्यता जास्त आहे की लानेला विरुद्ध आहे लहान आहे ना तर तो जो घटक आहे तो सर्वसाधारणतः मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला विकसित होताना दिसतोय अशा प्रकारचं पूर्वानुमान क्लायमेट फोरकास्टी आहे लहानच जर का आपण बघितलं तर गेल्या हवामान विभागाने जवळ जवळ 1950 पासून 2022 ची आकडेवारी काल आम्ही काढली तर त्याच्यामध्ये असे दिसले की जवळजवळ 22 वेळा लहान येण्याची वर्षे होती. आणि त्या सर्व बावीस वर्षांमध्ये एखाद दोन वर्षे सोडली तर बाकीच्या सर्व वर्षांमध्ये देशांमधला पाऊस सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतात. आणि देशांमध्ये पाऊस चांगला असण्याची शक्यता खूप जास्त असते .आणि त्याचबरोबर मग अजून काही घटक आहेत त्याचं उत्तर गोलार्धामध्ये जे बर्फाचे आच्छादन असतं हिवाळ्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये ते कमी होतं तर का ते कमी असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाऊस मिळतो म्हणजे ते जर का कमी असेल तर आपल्याला पाऊस चांगला मिळण्याची शक्यता जास्त असे काही घटक आहेत.

 पण त्याचबरोबर मी इथे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे खूप मोठे घटक आहेत आणि हे क्लायमेट आहे पण आता त्याचा क्लायमेटचे ड्रायव्हर पण मान्सून जो आहे ही एक मोठी सिस्टम आहे .त्यामुळे तो प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कसा पडेल किती पडेल हे तिकडच्या भौगोलिक परिस्थितीवरती लोकल स्थानिक परिस्थिती वरती पण बऱ्याचदा अवलंबून असतं आता त्याच्या पूर्वानुमान जे आहे. भारतीय हवामान विभाग आपल्या रोजच्यापरेटिंग सिस्टम आहे म्हणजे पुढच्या पाच दिवसात करणार पुढच्या एक महिन्यात करण्यात पुढच्या आठवड्यात का होणार अशा प्रकारची माहिती वारंवार सर्वांकडे पोहोचवणार शेतकऱ्यांना उत्सुकता माणसं च्या बाबतीत होतीस आता आपण अंदाज पण दिला आपण पण सांगितलं की त्यांना पाऊस चांगला असणार आहे.

 त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना सुद्धा एक आशा आहे अपेक्षा आहे. की पाऊस चांगला पडेल आणि शेतकरी पेरणीचे घाई करतील तर आपण हा पहिला टप्प्याचा अंदाज आहे .तर आपण शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की नेमका शेतकऱ्यांनी अंदाजाकडे कसे पाहायला पाहिजे आणि आपला नियोजन कसं करावं शेतकऱ्यांनी या जो अंदाज दिलेला. हा संपूर्ण देशासाठी आहे हा राज्यासाठी नाही नसून जिल्ह्यासाठी तर नाहीच नाही असं शेतकऱ्यांना काय गरज असते मी सांगतो शेतकऱ्यांना असते.

 की तेजा जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याचे किंवा त्या तालुक्याचे किंवा त्या ब्लॉगचं त्यांना पूर्वानुमान हवं असतं त्यामुळे काल दिलेलं पूर्वानुमानाचा कसा त्यांना काही फायदा नाहीये पण एक गोष्ट नक्कीच आहे .की येणारा पावसाळा राज्यासाठी हे चांगलं सीडगेट चांगली बात नसेल त्यामुळे त्यांना एक त्यांच्या नियोजनासाठी एक मानसिक बल आणि एक एक प्रकारची ऊर्जा जी आहे. त्यांना मिळते आणि एकंदरच गेल्या वर्षीचा पावसाळा बघितल्यावर त्यांना असं नक्कीच एक त्यांच्या मनामध्ये उभारी असेल यंदाचा पावसाळा हवामान विभागाने चांगला आहे. म्हटलं तर त्याप्रमाणे मग ते शेतीच्या नियोजनाची कामाची जी एक आराखडे आहेत त्यांचे स्वतःचे ते त्यांना करायला सुरुवात करायला हरकत नाहीये आणि अशाप्रकारे त्यांनी त्या या कालच्या पूर्वानुमानाची उपयोग करावा आणि मी जसं म्हणालो की दुसऱ्या टप्प्याचे पूर्व अनुमान अतिशय महत्त्वाचा असेल.

 त्याच्यामध्ये अजून माहिती असेल आणि मग दर आठवड्याला रोज आपण पूर्वानुमान देतो कृषी विभागाकडून किंवा हवामान विभागाकडे त्याचा फायदा शेतकरी मला असं वाटतं की आता खूप सुज्ञ आणि सज्ञान झालेल्या त्यामुळेआता सरांनी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचे गोष्ट सांगितली ती म्हणजे हा जो अंदाज आहे ते एकूण देशाच्या पावसाचं एक ढोबळ मनाने असं आपण म्हणू शकतो की आपल्याला पाऊस कसा होऊ शकतो. आणि तो चांगला राहील हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे परंतु आपल्या पेरणीचे नियोजन करण्यासाठी आपल्याला मे महिन्याचा जो काही अंदाज आहे. ना विभागाचा तो खूप महत्त्वाचा असेल सरांनी आपल्याला खूप सोप्या भाषेमध्ये जो काही अंदाज बघितला आपल्या मनामध्ये काही शंका नसतीलच आणि आपण अशा अपेक्षा व्यक्त करू की जसं मान्सूनचा अंदाज किंवा मान्सून आगमनाचा अंदाज हवामान विभाग देईल.

 तेव्हा हे सर्व असंच आपल्या सोबत येऊन आपल्याला अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सगळं वातावरण जो अंदाज समजून सांगतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिला आणि सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तर आणि सोप्या भाषेत सांगितले. आपण यंदाचा पावसाळा हवामान विभागाने जसं म्हटलंय की चांगला असण्याची आणि सरासरी पेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप चांगली आहे .आणि त्यामुळे हवामान विभागाला पण एक प्रकारच्या मनामध्ये आनंद आहे .आणि आपल्या देश जो आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि आपली देशाची जी शेती व्यवस्था आहे .

ती बऱ्याच अर्थी पावसाबद्दल अवलंबून आहे तर त्यामुळे एकंदरच पावसाळा चांगला दिसतोय एक आनंदाची बातमी शेतकऱ्यांनी आणि बाकीचे जे आपले सगळे पॉलिसी मेकर साहेब आणि जे डिसिजन मेकरच्या उपभोक्त्यात त्यांनी सर्वांनी हवामान विभागाने दिलेल्या इशारांकडे पूर्वानुमानाकडेच पाण्याची गरज आहे. जर का अजून कुठल्या दुसऱ्या ठिकाणाहून जर का त्यांना संभ्रमित करणारी माहिती मिळत असेल .तर त्याने हवामान विभागाशी परत एकदा संपर्क साधावा की असं काही आमच्या कानावर येतय तर नेमकी काय माहिती आहे. ते सांगावे हवामान विभाग नक्कीच त्यांच्या मनातले शंकाच निरीक्षण करेल येणारा पावसाळा आपल्या देशासाठी आणि माझ्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींसाठी चांगला जावो हीच मनापासून इच्छा आहे .

धन्यवाद