निवडनुकीमुळे- तुरीचे -भाव- वाढतील- का ?तुरीचे -भाव- का- स्थिर- झाले -आहेत


तुरीचे भाव वाढणार का
तुरीच भाव   वाढणार का ?

नमस्कार शेतकरी मित्रानो सर्व प्रथम तुमचे स्वागत आहेत आमच्या या farmar11 या ब्लोग या पेज वरती तर आपण हे बघणार आहोत कि या वर्षी तुरीचे जे  भाव आहेत .ते कायम का आहेत .सरकारने तुरी संदर्भात काय निर्णय घेतला आहेत .या सरकारने तूर निर्यात का थाबवाली आहेत याचे काय परिणाम तुरीच्या भावावर काय होईल .

तुरीचा भाव हा दहा हजार रुपयांचा आपल्याला माहीतच आहे .पाडण्यासाठी मुक्त आयात स्टॉक लिमिट आणि बाजारभावाने खरेदी असे हातखंडे वापरले होते. कारण आहे तर आपले डोकेदुखी वाढू शकते हे लक्षात घेऊन सरकारने आपला शेवटचा हातखंडा वापरला आणि व्यापारी टॉकीज आणि तुरप्रक्रियादारांना वेठीस धरले त्यामुळे झाला असेल तर आपला तुरीच्या भावामध्ये तर मोठ्या प्रमाणात निर्माण झाली नाही .

 आपल्या पूर्वीच्या तेजीला काही प्रमाणात ब्रेक लागला हे आपल्याला दिसून मग आजच्या  आपण नेमका पुढच्या महिन्यात 

ती काय राहू शकते त्याचा आढावा घेणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे.

 की देशांमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र हे दोन राज्यातून उत्पादनात खूप महत्त्वाचे आहे कारण या दोन राज्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन होत असतात जर आपण या दोन्ही राज्यांमध्ये महत्त्वाच्या बाजारांचा आढावा घेतला तर आपल्याला सरासरी दर पातळी हे साडेनऊ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसते .म्हणजेच अनेक बाजारांमध्ये आपल्याला तुरीचा कमाल भाव हा दहा हजार रुपयांचा दरम्यान दिसतोय तर किमान भाव हा 9000 पासून सुरू होताना दिसतोय. आपण देशातील बाजारामध्ये तुरीचे भाव कसे कसे आहेत ते बघूया .

आता देशांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन राज्य तूर उत्पादनात खूप महत्त्वाची आहे.

 हे आपल्या नव्याने सांगण्याची गरज नाहीये कारण जास्तीत जास्त उत्पादन या दोन राज्यांमध्ये होत असतं या बाजारांमध्ये आपल्याला कमाल भाव हा दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसतोय आणि किमान भाऊ हजार रुपये आहे. पण जर आपण देशभरातील बाजारांचा विचार केला आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समिती यांचा विचार केला तर आपल्याला सरासरी दर पातळी 9300 ते 9 हजार 700 रुपयांच्या दरम्यान दिसते.

 👉 देशभरातील बाजारांमध्ये दिवसभरात जेवढे तुर बाजारात विक्रीसाठी येते त्यापैकी जास्तीत जास्त  नऊ हजार तीनशे ते नऊ हजार सातशे रुपयांच्या त्यामुळे आपल्याला सरासरी किंवा सर्वसाधारण भावाचा म्हणत असतो. पण जर आपण किमान भाव पाहिला म्हणजेच या बाजारांमधला कमीत कमी भाव पाहिला तर अनेक बाजारांमध्ये आपल्याला दिसून येतात याचा अर्थ असा की आपल्याला गुणवत्ता आणि तुरीचा वाण त्यानुसार बाजारामध्ये 8000 पासून ते दहा हजार पर्यंतचे भाव दिसतात परंतु सरासरी भाव 9300 ते 700 रुपयांच्या दरम्यान आहे कारण जास्तीत जास्त या दरम्यान विकला जातो .

आता आपल्यापैकी बहुतांशी जणांना असा प्रश्न पडला असेल की नेमकी जेव्हा आपली तूर काढणे झाले होते. तेव्हा तुमचे भाव वाढत होते परंतु मागच्या काही आठवड्यांपासून अनेक बाजारांमध्ये तुमच्या भावात थोडीशी नरमाई आली होती. आणि सध्या तुरीचे भाव स्थिर आहेत. मग असं का घडतंय कारण याच्या आधी आपण बहुतेक वेळा अशी चर्चा केली. की सरकारने आयात केली म्हणजेच मुक्त आयात भरून राबवले स्टॉक लिमिट लावलं बाजार भावना खरेदी सुद्धा केली.

 तरी भाव तेवढ्या प्रमाणात नरमले नव्हते म्हणजेच कमी झाले नव्हते. पण मागच्या काही आठवड्यांमध्ये असं काय घडामोडी घडल्या की ज्यामुळे आपल्याला बाजाराचा दबाव काही प्रमाणात दिसून येतोय तर आपण याची चर्चा मागच्या वेळेस सुद्धा केली होती .केंद्र ग्राहक व्यवहार विभागाचे जे काही सचिव आहेत. त्या सचिव आणि एक बैठक घेतली होती .आणि या बैठकीमध्ये तुमच्या सप्लाय चेन मध्ये काम करणारे व्यापारी स्टॉकिस्ट प्रक्रिया दार हे सुद्धा होते या बैठकीमध्ये सचिवांनी सांगितलं की सरकारचा उद्देश आहे. की तुरीचे भाव हवा असतो म्हणजे जास्त वाढू नये आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं जर समजा कोणी तुमच्या भाव वाढवण्यासाठी मदत केली किंवा आवाज तो भाव वाढ केले किंवा कोणी स्टॉक केला. तर त्यावर सडक कारवाई केली जाईल.

आता या सगळ्या घटकांना दम दिल्यानंतर यापैकी कोणी स्टॉप करायला तयार नाहीये परंतु सरकारला हा निर्णय घेतल्यानंतर बाजारामध्ये जे व्यापारी आहेत. प्रक्रियादार आहेत त्या आपल्या गरजेप्रमाणे खरेदी करतात त्यामुळे झाला असेल. की सध्या बाजारामध्ये तुरीची आवक खूप कमी असताना सुद्धा पुढे आपल्याला जी की मागणी आहे ती उद्योगांच्या गरजेप्रमाणे होताना दिसते .म्हणजेच खरेदी गरजेप्रमाणे होताना दिसतेस त्याचा परिणाम असा झाला की बाजारामध्ये शेतकरी कमी करून विकत असले तरीसुद्धा त्या प्रमाणात आपल्याला भाव वाढ पायाला मिळाला पाहिजे होते मिळत नाहीये.

 त्याचा महत्त्वाचा कारण हे आहे की सरकारनं हे जेनियोजन करतात त्यामुळे सरकारचा जो काही मनसुबा होता. त्या मनसुबाला कडा गेला आणि त्यामुळे सरकारने वाटेल त्या थराला जाऊन तुरीचे भाव कसे कमी करता येतील याचे प्रयत्न मागच्या काही महिन्यांपासून चालवलेल्या आहेत .केली तरी पण आपल्याला पाच लाखांपर्यंत तुरीचा तुटवडा जाणवेल आणि त्यामुळे भविष्यात सुद्धा तुरीला चांगला भाव मिळू शकतो .असा अंदाज अभ्यासक आणि विश्लेषक व्यक्त करतात.

. आता सरकार आहे काळजी घेताय तुम्ही म्हणाल आता आचारसंहिता लागली सरकारच्या हातात काय परंतु पुढच्या भविष्यातील जो काही निर्णय आहे .तो निर्णय सरकारने आधीच करून दिलेला आहे. कारण आपण आता त्याचा काय आढावा घेतो या गोष्टीचे एक दोन दिवसात घडले नाही किंवा आचारसंहिता लागू झाल्यापासून झालेल्या नाहीत तर ह्या बैठक आहे मीटिंग किंवा व्यापाऱ्यांना आणि या सगळ्यांना वेठीस धरण हे काही आठवणीपासून चालू होतं.

. आता त्याचाच गीता प्रशासन पुढच्या काळामध्ये सुद्धा राबवतोय त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये तुरीचे भाव कमीत कमी कसे राहतील याची काळजी सरकार घेणार आहेत म्हणजे प्रशासन घेणार आहे तर ग्राहक ओरड करतील आणि याचा फटका आपल्याला बसू शकतो.

 हे सरकारला माहितीये त्यामुळे सरकारचा आपण आता सध्याचे धोरण जर पाहिलं तसंच आयात बघितले आणि देशातील वापर किंवा मागणी बघितले तर असे दिसतेतं की पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला तुरी मध्ये आणखी दीड ते दोन हजार रुपयापर्यंत एक सुधारणा अपेक्षित आहेत. परंतु या काळामध्ये सरकार किंवा प्रशासन आहेत त्यांचे निर्णय कसे राहतात. ते आणखीन कुठल्या थराला जाऊ शकतो पूर्वीचे भाव कमी करण्यासाठी हे सुद्धा आपल्याला पहावं लागेल त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला एक सरकारचा धोरण आणि बाजारातील तुमचे आवक तसेच आयात ह्याच गोष्टींकडे पहावा लागेल.

 


 

 आपण जर आहे आपल्याला सध्या 9000 ते 10000 रुपये प्रतिक्विंटलचा दरम्यान दिसतात. म्हणजे देशातील बाजारामध्ये जेवढे भाव आहेत तेवढे भाव आपल्याला आया तुरीसाठी सुद्धा द्यावे लागतात. त्याचा सुद्धा आधार आपल्या तो झाला आहे. त्यामुळे पुढच्या किमान एक ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला सरकारच्या धोरणाकडे जास्त बारक्याने लक्ष द्यावे लागेल. तसेच बाजारामध्ये काही प्रमाणात करू तर सुद्धा होत असतात. त्याचा अनुभव तर आपल्याला इथेच आहे त्याच्याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे आणि बाजाराचे काही चढ-उतार होत असतात .विक्रीचे योग्य नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो असा आवाहन सुद्धा अभ्यास करणे केलाय आता तूर बाजारामध्ये या पुढच्याकाळात काय भावराहील याचा आडवा आपण वेळोवेळी देत राहू ............

धन्यवाद 👇

👉अधिक माहिती साठी येथे क्लिक करा .

👉रोजचे बाजार भाव जाणून द्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या