या शाळकरी मुलांना मिळणार ६००० हजार रुपये -PM श्री शाळा योजना
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो farmar11 या ब्लोग मध्ये तुमचे स्वागत आहेत .आपले पंतप्रधान नरेद्र मोदि यांनी दिनाक २३ ,जानेवारी २०२४ या दिवशी शाळकरी मुलाच्या संदर्भात एक मोटा निर्णय घेण्यात आलेला आहेत तर काय आहेत हा निर्णय जाणून घेऊया सावित्तर
pm श्री शाळा योजना लाभार्थी यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेले आहे. याचे अंतर्गत राज्यातील 16 शाळेमध्ये शिकणाऱ्या इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये अनुदान देण्यात येतात आणि याच्यासाठी 2024 या वर्षाकरिता पाच किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या राज्यातील 5651 विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ देण्यासाठी हा सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहेत .
प्राथमिक आणि उच्चार 928 विद्यार्थी माध्यमिक स्तरावरील 804 विद्यार्थी आणि उच्च माध्यमिक स्तरावरील 919 विद्यार्थी अशा राज्यातील विविध शाळांमध्ये 5651 विद्यार्थ्यांना याच्यासाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे. आणि याच पात्र विद्यार्थ्यांचे लाभार्थी यादी सुद्धा या शासन निर्णय सोबत जोडण्यात आलेली आहे.
याच्यामध्ये प्लास्टरमध्ये जी शाळा असेल अशा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत.
याच्यामध्ये स्टॅंडर्ड असेल त्या विद्यार्थ्यांचा नंबर असेल किंवा त्या विद्यार्थ्याचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांच्या शाळेपासूनच अंतर असेल किंवा त्या विद्यार्थ्यांचा प्रवास करण्याचा सर्व माहिती याच्यामध्ये दे ण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थांचा समावेश आहेत . यादी बघ ण्यासाठी खाली दिलेल्या👉👇
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही