आता लवकरच शेतकर्यांच्या PM किसान च हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार

farmar11
FARMAR11

आता लवकरच शेतकर्यांच्या  PM  किसान च हप्ता    बँक खात्यामध्ये जमा होणार

Namo shetkari yojana 2nd installment हा लवकरच जाहीर केला जाणार आहे. याची तारीख अधिकृत रीत्या राज्य सरकार द्वारे अजून सांगण्यात आलेली नाहीये, परंतु मीडिया रिपोर्ट नुसार नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता कधी येणार?याची तारीख वर्तवण्यात आलेली आहे.


रिपोर्ट नुसार नमो शेतकरी योजना 2024 दुसरा हप्ता तारीख ही 8 ते 10 फेब्रुवारी 2024 असणार आहे. म्हणजेच दिनांक 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024 मध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.
नमो शेतकरी महासम्मान निधी योजना २०२३

आनंदाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये नाही, तर अजून 2000 रुपये म्हणजे एकूण 4000 रुपये मिळणार आहेत.

फेब्रुवारी 2024 मध्ये नमो शेतकरी योजने बरोबर, PM किसान योजनेचा 16 वा हप्ता देखील येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे गोड गिफ्ट मिळणार आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार या तारखा सांगण्यात आल्या आहेत, परंतु अधिकृत माहिती अद्याप आलेली नाहीये. त्यामुळे नमो शेतकरी योजना दुसरा हप्ता हा जानेवारी महिन्यात देखील येऊ शकतो.
Namo shetkari yojana 2nd installment
जानेवारी महिन्यात हप्ता येऊ शकतो

कारण आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, आणि त्यासाठी आचारसंहिता देखील लागू होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा जानेवारी महिन्यातच जाहीर करू शकते.


पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार जमा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार हा हप्ता फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

PM Kisan Yojana अंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • शेतकरी भारताचा नागरिक असावा.
  • शेतकऱ्याची जमीन 0.2 हेक्टरपेक्षा जास्त नसावी.
  • शेतकऱ्याची वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.

शेतकऱ्यांना PM Kisan Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्यांनी पीएम किसान पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी, शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक खाते पासबुक, जमिनीच्या नोंदी क्रमांक आणि फोटोग्राफची आवश्यकता असते.

 PM Kisan Yojana ही एक महत्त्वाची योजना आहे जी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चासाठी मदत मिळते आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या