![]() |
farmar11 |
जानेवारी नंतर कापसाचे भाव कसे राहील -राज्यातील कापसाची विक्री ४५-५५ टक्के झाली
नमस्कार मित्रानो तुमचे स्वागत आहेत आमच्या या फार्मर ११ या ब्लोग मध्ये तर आज आम्ही आज आपल्यासाठी कापसाचे पुढील महित्यात कसे राहील
कापसाचे भाव कसे राहील हे आणि आता प्रेरेत किती कापूस विकला आहेत तर चला मग सुरु करूया ........
आतापर्यंत बाजारातील रोजची यावं ही एक लाख 80 हजार गाठींच्या दरम्यान आहे यावं आणखी एक महिना अशीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे एक महिन्यानंतर बाजारातील आवक कमी कमी होत जाऊन घरामध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यास करणे व्यक्त केलाय कारण जानेवारीच्या शेवटपर्यंत जवळपास 60 ते 70 टक्के कापूस शेतकऱ्यांनी विकलेला असेल .
आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आपला जानेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला या अहवाला म्हटलं की ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी आतापर्यंत 116 लाख गाठी कापूस विकला यापैकी जवळपास 24 लाख 34000 गाठी कापूस ऑक्टोबर मध्ये घेतला होता त्यानंतर नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांनी आपली विक्री जवळपास 47 टक्क्यांनी वाढवली होती आणि नोव्हेंबर महिन्यात बाजारामध्ये 36 लाख गाठी कापूस आला होता.
म्हणजे शेतकऱ्यांनी तेवढा कापूस विकला होता ती वाढून 55% पर्यंत पोहोचले शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यात तब्बल 56 लाख गाठी कापूस विकला म्हणजेच देशातील एकूण उत्पादनाचा जो काही अंदाज आहे त्यापैकी जवळपास 40 ते 45 टक्के कापूस डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी विकला म्हणजेच बाजारात आला आता आपण यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून एक चर्चा करतो ती चर्चा अशी आहे की यांना देशातील उत्पादन तर घडलं परंतु शेतकऱ्यांना कमी भाव मिळतोय अगदी हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना हमीभाव अपेक्षा कमी भाव मिळतोय आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे आपल्या शरीराच्या अंदाजा सुद्धा धरलेला आहे आणि ते कारण आहे ते म्हणजे बाजारातील चांगली होती शेतकऱ्यांनी रोज 78000 गाठी कापूस विकल्याचे स्पष्ट झाले.
पण नोव्हेंबर महिन्यामध्ये कापूस विक्री वाढले म्हणजे शेतकऱ्यांचे कापूस विक्री वाढले आणि बाजारातील वाढले होते डिसेंबर महिन्यातील मात्र एक लाख 80 हजार पर्यंत पोहोचले होते म्हणजेच डिसेंबर मध्ये लावत ही नोव्हेंबरच्या तुलनेत 55 टक्क्यांनी वाढले होते आणि याचा थेट दबाव आपल्या बाजारावर आला कारण आपण नेहमी चर्चा करतो यंदा उत्पादन घटलं. पण नेमकं हे उत्पादन घेतलं जेवढे उत्पादन हाती आलं ते उत्पादन नेमकं कोणत्या काळात किती काळात बाजारात येतात ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे .
आता आपण जर या तीन महिन्यांचा विचार केला तर रेल्वेच्या हंगामात उत्पादन चांगलं असतं त्या हंगामात या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये जेवढा कापूस बाजारात येतो जवळपास तेवढेच कापूस यंदा सुद्धा बाजारात आला आता उद्योगांना गरजेप्रमाणे जर कापूस मिळत असेल तर सहाजिकच बाजारावर दबाव येणारच आणि यंदा सुद्धा असेच घडताना आपल्याला दिसलं आता आपण राजाने जाऊया की नेमकं कोणत्या राज्यांमध्ये कापसाचे विक्रेत जास्त झाले तीन महिन्यांमध्ये गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस विकला आहे.
गुजरात मधील बाजारामध्ये जवळपास 32 लाख गाठी कापूस विक्रीसाठी आला होता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात 19 कापूस विकला तर तेलंगणातील शेतकऱ्यांनी 16 लाख कापूस विकल्या जायचे आकडा अकरा राज्यातील जेके बाजाराचे वेगवेगळे घटक आहेत व्यापारी प्रोसेसिंग वाले जिनिंग वाले किंवा सगळ्यांच्या माहितीवरून त्यांनी त्याकडे गोळा केलेली आहे पण वास्तविक आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांनी जो काही कापूस विकलेला असतो तो लगेच काही या घटकांपर्यंत पोहोचत नाही अनेकदा कापसाचा स्टॉप केला जातो गाव पातळ सुद्धा स्टॉक होत असतो आणि त्याची नोंद यामध्ये होत नाही त्यामुळे आपण जर गाव पातळीवर काढावा घेतला तर कापूस रोज शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे त्याचं प्रमाण निश्चितच कमी आहे .
म्हणजे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीत जास्त केल्याचं असू शकतं बाजारातील व्यापाऱ्याने उद्योगांच्या मते आता सध्या जे काही आवक चालू आहे म्हणजे दैनंदिन नाव एक लाखांचे दरम्यान ते आणखीन पुढील किमान एक महिना म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत राहू शकते 55 ते सात लाख गाठी कापूस बाजारात येऊ शकतो म्हणजे आपण जर ऑक्टोबर ते जानेवारी असा विचार केला या चार महिन्यांचा विचार केला तर असं स्पष्ट होतं की तर पाहुणे 200 किंवा 290 ला काटे कापूस बाजारात येऊन गेलेला असेल तर तो राहील शंभर ते सव्वाशे लागतील म्हणजेच जास्तीत जास्त कापूस जानेवारीपर्यंत बाजारात येऊन गेलेला असेल त्यानंतर मात्र बाजारातील कमीकापूस आयात झाला आणि पाच लाख गाठी कापूस निर्यात झाला.
म्हणजे सध्या तरी चांगला आहे की देशात 22 लाख होईल आणि 14 लाख होईल हे सुद्धा आपल्याला काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल आता बाजारामध्ये आणखी एक मुद्दा चर्चेला येतोय आणि तो शेतकऱ्यांमध्ये खूप चर्चेचा आणि चिंतेचा विषय सुद्धा मानला जातोय ते म्हणजे वाढते आहे आता यांना उद्योगांनी जाहीर केलं की यंदा विक्रमी म्हणजे 22 लाख गाठी कापूस आहेत आणि हे आयात एकदा सुरू झाली तर त्याचा दबाव आपल्या कापूस बाजार होईल म्हणजे कापसाचे भाव पडतील म्हणजे सध्याचे भाव आहेत त्याच्यापेक्षा भाव कमी होऊ शकतात अशी चर्चा काही ठिकाणी सुरू आहे.
शेतकऱ्यांनी देखील फोन करून हे सांगितलं होतं पण एक गोष्ट आपण विसरतो की सध्या आपले जे कापसाचे भाव आहे. म्हणजे देशातले जे कापसाचे भाव आहे ते आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमी आहेत आता आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास होळीचे भाव क्विंटलला 17000 रुपये आणि आपल्याकडे किती आहेत पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत. म्हणजेच आपल्या देशातले कापसाचे म्हणजे रोहितचे भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा जवळपास दहा टक्क्यांनी कमी आहे जर आपल्या देशात भाऊ कमी आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त आहे मग तिथला जास्त भावाचा रोही म्हणजे कापूस तो आपल्या देशात आयात करायचा तोही अकरा टक्के आज शुल्कासह तो काय भावा पडेल आणि आयात करणार कोणाला बरोबर आहे मग जर उद्योगांना असं वाटत असेल की 22 ला काटे कापूस आयात होणार आहेत.
म्हणजेच वाढणार आहे तर त्यासाठी देशातील बाजार भाव सुद्धा सुधारणा उद्योगांना परवडणार नाहीकारण आंतरराष्ट्रीय बाजार सध्याच्या भावापेक्षा जास्त भाव पडतील अशी शक्यता नाहीये आणि सरकारने सुद्धा कापूस आहे तरी जे काय फरक आहे दोन्ही देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा म्हणजे किमान भावामध्ये दहा टक्के सुधारणा म्हणून अपेक्षित आहे आता हे गणित तर आपल्या लक्षात आलं असेल कापूस आहे .त्याच्या बातम्या येतात की आपल्याकडे आता कापूस आयात झाली मी सुद्धा सांगितलं की म्हणजे अंदाजानुसार चार लाख आला असेल की प्रीमियम कापडासाठी जो काही अतिरिक्त लांब जागेचा कापूस लागतो त्याचा उत्पादन आपल्या देशात कमी होत असतं त्यामुळे हा कापूस आयात करावाच लागतो .
आणि हा दरवर्षी होत असतो त्यामुळे यांना सुद्धा कापूस आयात होईल या कापसाचा व्यतिरिक्त जो काही लांब धाग्याचा किंवा कमी लांबीच्या धाग्याच्या कापसाचे आयात करायचे असेल तर त्यासाठी देशातील दराचा आधार सुद्धा मिळणं आवश्यक आहे. म्हणजे दर वाढणं आवश्यक आहे या सगळ्या समीकरणामुळे आपल्याला निश्चितच पुढच्या काही काळामध्ये बाजारातील आवक कमी होऊन आपल्याला दरामध्ये सुद्धा सुधारणा दिसून येऊ शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतात . धन्यवाद
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही