शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दुप्पट
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो तुमचे स्वागत आहेत आमच्या फ़र्मर११ या ब्लोग मध्ये तर आज आपण हे घेऊन आलो आहेत कि सरकारने राज्यातील शेतकर्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहेत कि या निर्णयाने शेतकर्यांना आर्थिक मदत होणार आहेत .तर याच संदर्भात आपण आज हे बघणार आहोत कि काय आहेत हा gr
वाचूया सावित्तर ....
- चक्रीवादळ
- दुष्काळ असेल
- भूकंप
- आग
- पूर
- सुनामी
- गारपीट
- दरड कोसळणे
- बर्फखंड कोसळणे
- ढगफुटी
- तुलधाड थंडीची लाट व
- कडग्याची थंडी
या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होणार नागरिकांना मदत दिली जाते.
आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं 2023 नवे घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्या पती प्रतिसाद निधीच्या तरतूद दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे .आणि त्या संदर्भात हा जीआर त्या संदर्भातच हा जीआर जो आहे तो काढण्यात काढण्यात आलेला आहे .
काय आहे जीआर तर तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपिट यामुळे झालेल्या व त्यापुढील व त्यापुढील कालावधीत म्हणजे त्या पुढील सुद्धा कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषा बाहेर मदत करण्याकरिता खालील प्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत बदल करण्याचे शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे.
आता काय आहे मान्यता तर जिराईक पिकाच्या नुकसानीसाठी मदत पहिला आहे पीक यामध्ये एचडीआरपीएफ प्रचलित दर्जे होत ते आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित होतं आता जे काही वाडीने मदत आहेत मदतीचे वाढीव दर पाहू शकता 13,600 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित राहणाऱ्या त्यानंतर दुसरा आहे बागायत पिकाच नुकसानासाठी मदत जर पाहिले तर 17000 प्रति हेक्टर दोन हेक्टर च्या मर्यादित होती आता 27 हजार प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मार्याधित राहणारे तिसरा आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानेसाठी म्हणजेच इथे 22500 प्रती हेक्टर होती दोन हेक्टर च्या मर्यादित आता आहे 36 हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत अशा पद्धतीने मदतीचे वाढीव दर्जा येते या जीआरमध्ये सांगण्यात आलेले आहेत.
तर हे रक्कम लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे पाऊस गारपीट यामुळे जे काही नुकसान झालं असेल तर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या जे काही नुकसान आहे शेतीचा तर त्या संदर्भात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे तर महत्त्वाचा असा हा शासन निर्णय होता आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.
धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही