अपंगाना सरकार देणार आता मोफत वाहन

 अपंगाना सरकार देणार आता मोफत वाहन

 आता सरकार देणार आहेत अपंगाना इ वाहने  मोफत देणार आहेत .त्यांच्या साठी काय अठी शर्यती  आहेत हे सर्व खाली दिलेलं  आहेत .

 

 

farmar11
farmar11

 सरकारचा  GR बघण्यासाठी या लिंक वरती क्लिक करा.

 या योजनेचा फार्म भरण्यासाठी या लिंक वर जावा आणि तुमचा फार्म भरून घ्या

 

 

पर्यावरण पूरक ई वाहने कारक वर विविध व्यवसाय द्वारे दिव्यांग जणांना स्वर रोजगारासाठी दिली जाणार आहेत तिथे तुम्ही इन्स्ट्रक्शनच्या दिलेले आहेत.

 फॉर्म भरण्यासाठी सूचना आहेत कोणकोणती कागदपत्रे लागतात कोणकोण यासाठी पात्र आहे योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत सर्व माहिती दिलेली आहे.

 

 एकदा सगळी माहिती वाचून घ्यायची आहे. आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे काही डॉक्युमेंट्स सगळ्या दिव्यांगांना सेम डॉक्युमेंट्स आहेत एक दोन डॉक्युमेंट फक्त तुम्हाला काढावे लागेल तर सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणार आहेत. असं मी समजतो आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन आहे रजिस्टर लॉगिन तर या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचे रजिस्टर लॉगिन रजिस्टर लॉजिंग बटणावर क्लिक केल्यानंतर इथे मोबाईल नंबर विचारेल दिव्यांग व्यक्तीचा अपंग व्यक्तीचा टाकू शकता किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. तर मिळते ते करतो मोबाईल नंबर टाकायचा आहे सबमिट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे ..

 

  • तुमच्यासमोर ओपन होईल महाराष्ट्राचे दिव्यांग वित्त विकास महामंडळातर्फे तरी ते पहिल्यांदा आहे
  •  नेहमी आपली कमेंट अर्जदाराचे नाव दिव्यांग व्यक्ती जो अपंग व्यक्ती त्याचा पूर्ण नाव त्यानंतर आडनाव त्यानंतर मदर्स नाव आईचं नाव दिव्यांग व्यक्ती जो आहे त्याच्या आईचे नाव पूर्ण टाकायचे त्यानंतर डेट ऑफ बर्थ दिव्यांग व्यक्ती कोण आहे. 
  • अपंग व्यक्ती कोण आहे त्याची जन्मतारीख तिथे व्यवस्थित नीट सिलेक्ट करायचे त्यानंतर उजव्या साईडला यायचं एक फोटोग्राफ अपलोड करायचा आहे.

 

 

 

farmar11
farmar11

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या