![]() |
फ़ेमर११ |
पुढील दोन दिवसात विजांच्या कड कड्या सह मोठा पाऊस
नमस्कारमित्रानो farmar11 मध्ये आपले स्वागत करतो . आज आपण उद्याचा आणि परवाचा म्हणजेच सहा आणि सात डिसेंबर पावसाचा अंदाज आहे. सॅटॅलाइट इमेज मध्ये जर पाहिलं तर जे मी चॉंग चक्रीवादळ होतं. हे आज 11 ते साडेअकराच्या दरम्यान मच्छलीपट्टण आणि नेल्लोरच्या आसपास धडकलेले ते शंभर किलोमीटरच्या प्रति वेगाने होता. त्याच्यामुळे या भागात सध्या जोरदार त्याच्यानंतर हे वादळवून दिवसात असंच दक्षिण उडीसापासून असंच किनारपट्टीला लागून जाणार होतं.
पण याचा थोडासा ट्रॅक बदललेला आहे थोडसं असंच तेलंगाना आणि उत्तर ओडिसाकडून पश्चिम बंगाल कडे जाण्याचा अंदाज त्याच्यामुळे आपले विदर्भात आणि छत्तीसगड उडीसा या भागात उद्यासाठी मुसळधार पावसाचा अंदाज व्हिडिओ पाहणारच आहोत.
![]() |
farmar11 |
कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याच्यानंतर अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार क्रिया झालेली आहे. आणि सध्या याचं पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा रूपांतर होईल असा अंदाज आहे. पण याची दिशा अजून कन्फर्म झालेली नाहीये. दोन मॉडेलमध्ये वेगवेगळे दाखवते एका मॉडेलमध्ये हे असंच कर्नाटकच्या दिशेने पुढे येईल असं दाखवते आणि दुसऱ्या मॉडेलमध्ये उत्तर पूर्व दिशेने पुढे येईल आणि परत पश्चिमेच्या दिशेने जाईल.farmar11
![]() |
त्याच्यानंतर 5 डिसेंबर चा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर सहा आणि सात डिसेंबरचा तर आज डिसेंबर रोजी उपर नंतर किंवा रात्रीच्या वेळी मेघगर्जनेस हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे .पण हा पाऊस काय सार्वत्रिक असा नसेल. त्याच्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात सुद्धा हळूहळू पोहोचायला सुरुवात होतील. जे मी चंग चक्रीवादळ आंध्र प्रदेशला आज धडकलेला आहे. त्या भागातून हळूहळू या भागात पोहोचायला सुरुवात होईल आणि या भागात आज जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या गावासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे .
.हा पाऊस दुपारनंतर किंवा मध्यरात्रीच्या दरम्यान सुद्धा असू शकतो. सांगली ,कोल्हापूर, सातारा ,पुणे,छत्रपती संभाजी नगर ,बुलढाणा ,अमरावती, अकोला, वाशिम या सर्व भागातून राहील पावसाची शक्यता.
त्यानंतर जळगाव ,धुळे, नंदुरबार, नाशिक, मुंबई कोकण विभाग कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता आज म्हणजेच पाच डिसेंबर रोजी पण पावसाची शक्यता आज नाहीये त्याच्यानंतर उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी विदर्भातील जे हे सर्व जिल्हे आहेत.
farmar11
अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा-गोंदिया ,गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या सर्व जिल्ह्यात दुपारनंतर किंवा मध्यरात्रीच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्यातल्या त्यात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात याची तीव्रता ही जास्त राहील. नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या भागात याची तीव्रता थोडी फार कमी राहील. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जास्त प्रमाणात उद्या गरजेनुसार पावसाचा अंदाज तसेच नांदेड, लातूर ,परभणी, हिंगोली, अकोला ,वाशिम, बुलढाणा या भागात अंशतः ढगाला हवामान आणि जर तसेच स्थानिक वातावरण निर्माण झालं. तर एकाच दुसऱ्या गावासाठी हलक्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तिकडे सोलापूर, सांगली, सातारा ,पुणे ,अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर ,जालना या पट्ट्यात सुद्धा उद्या आमच्या ढगाळ हवामान होईल.
आणि या भागात सुद्धा जर तसं ढगांची व्याप्ती वाढली तर एकाच दुसऱ्या भागासाठी किंवा एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेस हलक्या मध्यम पावसाचे थेंब पडू शकतात .याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक मुंबई विभाग व कोकण विभाग या भागात औषधांच्या शक्यता उद्यासाठी म्हणजेच सहा डिसेंबर साठी कोणत्या जिल्ह्यातून नाहीये
![]() |
farmar11 |
उर्वरित सोलापूर, सातारा, लातूर, पुणे ,अहमदनगर, नाशिक तसेच जळगाव, नाशिक शक्यता या जिल्ह्यातून सात डिसेंबर रोजी नाहीये. तर एकूणच काय तर आज पाच डिसेंबर आज चंद्रपूर, गडचिरोली , यवतमाळ या भागात कुठेतरी हलके मध्यम पावसाचा अंदाज.
तसेच उद्यापासून म्हणजेच सहा आणि सात डिसेंबर या दोन दिवसात विदर्भातील हे सर्व जिल्हे भंडारांना गडचिरोली जिल्ह्यातून उद्या आणि परवा थोडा ठिकाणी जोरदार पण पाऊस होऊ शकतो .वाशिम परभणी जालना हिंगोली नांदेड लातूर या भागात जर तसेच स्थानिक वातावरण निर्माण झालं .तरच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे .उर्वरित सोलापूर सातारा कोल्हापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागातून राहील पण पावसाची शक्यता थोडीफार कमीच आहे .व्याप्ती वाढली एका दुसऱ्या ठिकाणी तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बांधणार आहे. बाकी विशेष महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात नाहीये तर बाकी सध्याच्या अपडेट मध्ये एवढेच हा होता पाच-सहा आणि साठ डिसेंबर चा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या अपडेट
अधिक माहितीसाठी येते क्लिक करा
आमच्या whatapps चेनल सामील व्हा आणि अपडेट राहा.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही