कापसाचे भाव कधी वाढणार आहेत ?

 कापसाचे भाव कधी वाढणार आहेत ?
farmar11
फ़र्मर११

 

 

 

नमस्कार  मित्रानो  तुमचे आमच्या फार्मर ११  या ब्लोग मध्ये स्वागत आहेत .तर आपण हे बघणार आहोत कि  कापसाचा भाव का वाढत नाही .? 

कधी आणि किती दिवसांनी कापसाला चांगला भाव मिळू शकतो .

या वर्षी कापसाचे उत्पादन कमी  असूनन हि कापसाचा भाव वाढेना तर याचे काय कारण असेल .आणि कधी प्ररेत कापसाला योग्य भाव मिळेल . असे अनेक प्रश्न आहेत हेच आपण आज बघणार आहेत . 

 या वर्षी  कापसाचा भाव हा मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी  आहेत या सालामध्ये कापसाचे उत्पादन हे राज्यात कमी आहेत तरी सुद्धा ६०००-७००० या रेज मध्ये कापसाचे  दर बघा याला मिळत आहेत. यावर्षी वाटलं होतं की कापसाचा हात तर दहा-बारा हजाराच्या घरांमध्ये राहील परंतु तसे काही चिन्ह दिसत नाही शेतकऱ्याचा अर्धा  कापूस आजपर्यंत विक्री  झालेला आहेत . शेतकऱ्याची प्रचंड नुकसान केले या सरकारने  एका दिवसाला तीन लाख हजार गाठी आहेत होत   फ़र्मर११ 

  यामुळे आपल्या भारतात कापसाचा भाव वाढेल म्हणून काही शाश्वती नाही कारण की सरकारने निर्यात करायचे ऐवजी आयात केलेला आहे सरकारला जेवढा कापूस लागत होता तेवढा कापूस हा सरकारने आयात केलेला आहे त्यामुळे आपल्या कापसाचा भाव  वाढेल याची काही चिनी दिसेना .मागील नोहेंबरमहिन्यात ३००० हजाराहून अधिक गाठी या आयात केल्या आहेत .अंतरराष्टीय बाजारामध्ये कापसाला ७७००-८२०० हा  दर चालु आहेत. सरकारने जेवडा पाहिजे त्याच्या पेक्षा जास्त कापसाच्या गाठि आयात केल्या आहेत .

या निर्णयाने शेतकर्याचे  सरकारनेमोठे नुसकान केले आधीच पावसाने कापसाची  हानी केली होती त्यामध्ये सरकार चा हा निर्णय प्रचंड नुसकानकरून गेला.

सध्याचे बाजारांमध्ये व्यापारी शेतकर्याचा भाव हा ६८००ते ७००० याच रेज मध्ये बघयाला मिळत आहेत .सत्ध्या तरी एवढी आमची छोटीशी अपडेट .

धन्यवाद ,जयहिंद


 अधिक माहिती साठी येथे क्लिक करा





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या