आजचे कापसाचे बाजार भाव

 

आजचे कापसाचे बाजार भाव 

Farmar11


नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या farmar11या ब्लॉग मध्ये स्वागत  आहेत .

आज आपण हे बघणार आहोत की  येणाऱ्या काळात कापसाचे दर काय राहणार आहेत  .कापसाचा उत्पादन दरवर्षी पेक्षा या वर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घट  बघायला मिळत आहेत तरी शेतकरी वर्गाना अशी आशा वाटते की य वर्षी कापसाला योग्य भाव मिळू शकतो .याच अनषंगाने  आपण घेऊन आलो आहेत की कापसाचा येणाऱ्या काळात चागल्या भावाची शास्वती आहेत.

Farmar11
Farmar11 



 आंतररष्ट्रीय बाजार पेठेत मागणी कमी आहे आतापर्यंत भविष्यात मागणी कधी सुद्धा कापसाचे भाव वाढीची शक्यता. पुरी पुरी आहे पण आता मार्केटमध्ये काय आहे मंदीचा माहोल जास्त आहे. म्हणजे नेमकं कारण कसं राहतं कापसामध्ये आता निर्यात पाहिजे आता कापूस आयात होत आहे .

 ती थांबली पाहिजे आणि निर्यात कापूस झाला तर शंभर टक्के कापसाचे भाव वाढतील हे अपेक्षा पुरी पुरी आहेत. आता आपण पाहतात की विधानसभेमध्ये अनिल देशमुख यांनी कापसाला 14 हजार रुपयांचा भाव मागितला.

 सोयाबीनला नऊ हजार रुपयाचा भाव घेतला मंदी नाही आहे कमी वाटते जस आपण दोन वर्षांपूर्वी भाव होता दहा ते बारा हजार पर्यंत भाव गेला होता 14000 पर्यंत सुद्धा केला जास्त होते मागणी होती .


Farmar11
Farmar11 


ती यावर्षी नाही का उत्पादन कमी झालेले कापसाचे उत्पादन सुद्धा कमी घट झालेला आहे कापसाचे प्रमाण फार कमी मग भाव दबावत कशामुळे झाले.

 मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापूस आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जास्त त्याच्यामध्ये मागणी कमी असल्यामुळे कापूस कमी आहे .

आता हे कसं असतं वर्षा लेवलला कापूस आहे किंवा नाही हे नाही पाहतात भरपूर वर्ष मागच्या वर्षी गेलेला आहे आणि भावा 6000 पर्यंत मागच्या वर्षी राहिलेले आहेत.

Farmar11
Farmar11 


 सुद्धा आता शेवटपर्यंत कापूस हा एप्रिल पर्यंत जातो तरीपण भर दिला आयात कधी चांगल्या प्रमाणात कापूस कापसे दहा हजार रुपये लवकरात लवकर होऊन जाईल असं वाटतं कधी आयात जास्त वाढलं तर बरोबर आहे.

 कापूस व्यापारी आपल्याला फार प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे माहिती दिलेले आहेत ते कारण की शेतकऱ्याला निर्यात आणि आयात याविषयी होत नसतो त्यांना वाटतं जर एखाद्या सरकारने एखाद्या विरोधी पक्ष नेत्यांना भाव द्या असं मागितलं की हा भाव मिळेल या आशेवर शेतकरी बसतो कारण की हा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ठरवलं जातात जर आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला जर मागणी वाढली तर आपल्याच कापसाला कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये पर्यंत भाव मिळू शकतो .

धन्यवाद जय हिंद.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या