रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी ऐतिहसिक निर्णय घेतला राज्य सरकारने धान्य मिळणार आता फुकट -आनंदाची बातमी ऐतिहसिक निर्णय घेतला ५ वर्ष मोफत धान्य

 रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी ऐतिहसिक निर्णय घेतला राज्य सरकारने धान्य मिळणार आता फुकट -आनंदाची बातमी ऐतिहसिक निर्णय घेतला ५ वर्ष  मोफत धान्य 

५ वर्ष मोफत रासन
५ वर्ष मोफत राशन

रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी ऐतिहसिक निर्णय घेतला राज्य सरकारने धान्य मिळणार आता फुकट

पुढील पाच वर्ष मिळणार राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत धान्य

मंत्रिमंडळ निर्णय आपल्यासमोर आहे 81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य मिळणारे आणि त्यासंदर्भात केंद्रीयमंडळाचा हा निर्णय आहे. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी ऐतिहासिक निर्णय मानला जातोय कारण केंद्र सरकार पीएनजी के अंतर्गत अन्न अनुदानावर पुढील पाच वर्षात ११.८० लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.

 अंतर्गत 81.35 कोटी लोकांसाठी अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये खर्चाची जगातील सर्वात मोठ्या अन्न सुरक्षा योजनांपैकी एक गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी अन्नधान्यांची उपलब्धता के फाईटशीरता आणि सुलभता वृंद करण्यासाठी पीएमजी के ए वाय अंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवणे पाच वर्षासाठी सुरू ठेवले जाणारे आणि त्यासंदर्भात हा निर्णय 29 नोव्हेंबर घेण्यात आलेला आहे.

केंद्र सरकार एक जानेवारी 2024 पासून  जानेवारी 2024 पासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री करीत कल्याण योजना म्हणजेच त्याला पण शॉर्टकट मध्ये या अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रधान करणारे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे.

 

रासन कार्ड धारकांना आपले नाव चेक करा

 

 
रासन कार्ड धारकांना आपले नाव चेक करा

रासन कार्ड धारकांना आपले नाव चेक करा


हा एक ऐतिहासिक निर्णय असून या योजनेने जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांमध्ये स्थान मिळवलेला आहे. या योजनेचे उद्दिष्ट 81.35 कोटी लोकांसाठी अन्य आणि पोषण सुरक्षा सुरक्षित करणे असून पाच वर्षासाठी खर्च अंदाज 11.80 लाख कोटी रुपये राहणारे लोकसंख्येच्या मूलभूत यांना आणि पोषण विषयक महत्त्वाचे म्हणजे यामध्ये दिनांक एक एक 2024 पासून पाच वर्षासाठी पीएमजे के वाय अंतर्गत मोफत अन्नधान्य जसे की तांदूळ असेल गहू असेल आणि बरडधान्य अशा पद्धतीने अन्नसुरक्षा मजबूत करेल आणि लोकसंख्या च्या गरीब आणि असुरक्षित घटकांच्या कोणत्याही आर्थिक अडचणींचे शमन करेन सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच लाखाहून अधिक जे काही रेशन धान्य दुकान आहे.

 त्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरण ही योजना राष्ट्रव्यापी एकसमान करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड हे तुम्हाला
farmar11
farmar11

सर्वांना माहीत असेल.

 एक देश एक शिधापत्रिका या उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही रेशन दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी मिळणार आहे हे सुद्धा यामध्ये सांगितलेला आहे .आणि शेवटी लाभार्थ्याचे कल्याण लक्षात घेऊन आणि लक्षित लोकसंख्येसाठी अन्नधान्याची उपलब्धता शिरता आणि सुलभता या दृष्टीने अन्नसुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच राज्यांमध्ये एकसमान राखण्यासाठी पीएमजे के वाय अंतर्गत पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य पुरवणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या