विहीर अनुदान योजना , असं करा ऑनलाईन अर्ज चार लाख अनुदान
Farmar11
मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान योजना सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता पण त्याला वेळ मिळू शकते चार लाख रुपये पर्यंत अनुदान यामधून तरी ते शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत विहिरीसाठी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या मोबाईल मधून कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे या योजनेसाठी पात्रता काय आहे आणि या योजनेसाठी लागणारे कागदपत्र कोणकोणते अत्यंत आवश्यक आहेत. खालील प्रमाणे
1) सातबारा 2) आधार कार्ड 3) जॉब कार्ड 4) जात प्रमाणपत्र खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा यामधून आपण सरळ गव्हर्मेंट च्या साइटवर जाऊन आपण हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून नंतर याला लॉगिन करा त्यानंतर आपला फॉर्म भरण्यासाठी तयार आहेत खाली दिलेली लिंक वर क्लिक करा येथे आपल्याला हे ॲप्लिकेशन मिळेल एप्लीकेशन वर लॉगिन करण्यासाठी येथे क्लिक करा
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही