आजच हवामान अंदाज

 
Farmar11
Farmar11 



तर मित्रांनो farmar11 मध्ये आपले स्वागत आहे.आज 22ऑक्टोबर आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे काही भागांमध्ये रात्रीपर्यंत काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे.



Farmar11 

 मित्रांनो आज 22  ऑक्टोबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात .





सध्याच्या स्थितीला बंगालचे उपसागरामध्ये होताना बघा या कमी दाबाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे आणखी तीव्रता वाढल्यानंतर याची एका चक्रीवादळात रूपांतर होऊन हे चक्रीवादळ विशाखापटनमच्या आसपासच्या किनारपट्टी जवळ येण्याची शक्यता आहे .



इथून पुढे याची दिशा कशी असेल याविषयी अपडेट आपण बातमी देणार आहोत सध्याच्या स्थितीला नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मजेत माणसांनी कालपर्यंत उर्वरित महाराष्ट्र गोवा कर्नाटक संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे.

 Farmar11




 दक्षिण भारतात पुढील दोन ते तीन दिवसात ईशान्य मोसमी वारे म्हणजेच ईशान्य मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आव्हान विभागांनी वर्तवली देशामध्ये ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनही तब्बल चार महिने 11 दिवस मुक्काम करीत संपूर्ण देशाचा निरोप घेतला आहे .





तर मित्रांनो राज्यांमध्ये उन्हाचा चटका काहीसा वाढताना आणखी बघायला मिळत आहे पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये काहीसा दिलासा मिळताना देखील बघायला मिळत आहे राजाच्या कमाल तापमानात चढउतार सुरूच आहेत आजही कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वातावरणात बदल आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर काही ठिकाणी पावसाची पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे .



 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या