बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळखुटा शिवारात मुंबई-नागपूर
समृद्धी महामार्गावर चॅनेल नं. ३३२ जवळ नागपूर वरून पुण्याला जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्स ची खाजगी बस क्र.
एमएच २९ बीई १८१९ चा अपघात झाला. या अपघातात २६ प्रवाशांचा घटनास्थळावर मृत्यू झाला.
असून ८ प्रवासी बचावल्याची माहिती आहे. जळालेले मृतदेह पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे नेण्यात आले आहे.
बचावलेल्या 8 प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
चालक व क्लिनर यां चौकशी साठी पोलीस ठाणे सिंदखेड राजा येथे नेण्यात असून इतर प्रवाशांना देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णा नेण्यात आले.
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही