राग आणि प्रेम व्यक्त --farmar11-

  माणूस जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्याच सहजतेने प्रेम व्यक्त करू शकला असता Farmar11

तर तर जगायला खरच किती मजा आली असती.माणूस जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्याच सहजतेने प्रेम व्यक्त करू शकला असता तर तर जगायला खरच किती मजा आली असती नाा

 कारण माणसाच्या निम्या समस्या व्यक्त केलेल्या रागामुळे आम्ही कधीच व्यक्त केलेल्या प्रेमामुळे वाढतात शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत असतील ते प्रश्न कधी कधी कळत नाही


 पण उत्तर मात्र चुकत जाते प्रश्न कधी कधी कळत नाही पण उत्तर मात्र चुकत जाते सोडताना वाटते निघत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते दाखविणाऱ्याला वाट माहित नसते पण चालणाऱ्याचे हरवून जाते

. दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते आयुष्यात असते मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही आयुष्यात असे लोक जुडा की जे जखम होणार नाही.

 आयुष्यात असे लोक जोडा जे वेळी येथील तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आसरा जमतील करण कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला फार महत्त्व आहे 

ते शब्द नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे नाही म्हणून रडायचं नसतं रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवा असतं सगळेच काही आपल्या च नसतं आपल्या दुःखात ही कदाचित दुसऱ्याच सुख असतं छोट्याश्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पाहिजे ते मिळत नसतं 

असंख्य चांदणे ते भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकाम असतं हवे असलेल्या सर्व गोष्टी प्रत्येकाला हवे असतात आयुष्य छान आहे थोडे लहान आहे रडतोस काय वेड्या रंग-रेषालंगडे श्याम आहे काटेही दुखतात फुलाची कामाला आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे निस्वार्थ पाहिजे आहे सुखासाठी कधी कधी रडावं लागतं तर कधी कधी हसावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं

चार चौघात बसण्यापेक्षा समुद्रकिनारा हो जाऊन बसावे वाटलं आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय यालाही कधी तरी विचार करायला असतो आकाशात तारे कधीच मोजून होत नाही माणसाच्या गरजा कधीच संपत नाही आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद गोष्ट आहे ती आपल्याला विनामूल्य दिली आहेक्या होना गमतीची गोष्ट अशी की आपल्याला बसणारा लोकांना त्यांच्या पत्ताच नसतो की उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जा तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल प्रश्न सुटला चुकल्यासारखं असले 

काळजी कारण काय कारण प्रश्न सुटत नसतो नसली तर आधी करून उपयोग काय फुलासारखा असतो त्याचा केला की तो दूर पळतो आणि निश्चित बसण्यापेक्षा ही तो अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो पराभवाने माणूस संपत नाही तर प्रश्न तेव्हा तो संपतो कधीच कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही अजून नाही अजून जिंकलेला नाही....

 नाही कारण माणसाच्या निम्या समस्या व्यक्त केलेल्या रागामुळे आम्ही कधीच व्यक्त केलेल्या प्रेमामुळे वाढतात शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात निर्णय चुकतात आ

आयुष्य चुकत असतील ते प्रश्न कधी कधी कळत नाही पण उत्तर मात्र चुकत जाते प्रश्न कधी कधी कळत नाही पण उत्तर मात्र चुकत जाते सोडताना वाटते निघत गेला गुंता पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते दाखविणाऱ्याला वाट माहित नसते.

 पण चालणाऱ्याचे हरवून जाते दिसतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते आयुष्या त असते मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही .अ

स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही आयुष्यात असे लोक जुडा की जे जखम होणार नाही आयुष्यात असे लोक जोडा जे वेळी येथील तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आसरा जमतील करण कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला फार महत्त्व आहे ते

.शब्द नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे नाही म्हणून रडायचं नसतं रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवा असतं सगळेच काही आपल्या च नसतं आपल्या दुःखात ही कदाचित 

दुसऱ्याच सुख असतं छोट्याश्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पाहिजे ते मिळत नसतं असंख्य चांदणे ते भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकाम असतं हवे असलेल्या सर्व गोष्टी प्रत्येकाला हवे असतात आयुष्य छान आहे थोडे लहान आहे र

काय वेड्या रंग-रेषालंगडे श्याम आहे काटेही दुखतात फुलाची कामाला आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे निस्वार्थ पाहिजे आहे सुखासाठी कधी कधी रडावं लागतं तर कधी कधी हसावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं

चार चौघात बसण्यापेक्षा समुद्रकिनारा हो जाऊन बसावे वाटलं आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय यालाही कधी तरी विचार करायला असतो आकाशात तारे कधीच मोजून होत नाही माणसाच्या गरजा कधीच संपत नाही 

आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद गोष्ट आहे ती आपल्याला विनामूल्य दिली आहेक्या होना गमतीची गोष्ट अशी की आपल्याला बसणारा लोकांना त्यांच्या पत्ताच नसतो की उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला सामोरे जा तुम्हाला खूप समाधान देऊन जाईल प्रश्न सुटला चुकल्यासारखं असले तरी काळजी कारण काय कारण प्रश्न सुटत नसतो नसली

 तर आधी करून उपयोग काय फुलासारखा असतो त्याचा केला की तो दूर पळतो आणि निश्चित बसण्यापेक्षा ही तो अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो पराभवाने माणूस संपत नाही तर प्रश्न तेव्हा तो संपतो कधीच कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही अजून नाही अजून जिंकलेला नाही....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या